Jio OTT Apps जिओ ची नवीन ऑफर आता जेवण एक नवीन ऑफर काढलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला जिओच्या वरती दिवसांसाठी असणार आहे कारण 30 दिवसांमध्ये तुम्हाला मोफत रिपीट भेटणार आहे त्याच्यासोबतच पाहायला गेल्यावर जे अंबानी आहे त्यांनी 1000 gb चा जो डाटा आहे तेवढे ती फ्री मध्ये त्याचे ठरवलेलं आहे आणि 800 प्लस जे टीव्ही चॅनल असणार आहे ते देखील याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यासोबतच 15 पेक्षा जास्त ओटीपी ॲप्स आहेत त्याचा देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे आनंद घेता येणार आहे तर चला याबद्दलची संपूर्ण माहिती आहे ते एकदा जाणून घेऊया.
तर मित्रांनो आजच्या डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये तुम्हाला इंटरनेट हा दैनंदिन तुमचा भाग बनलेला आहे अविभाज्य तर ऑनलाईन शिक्षण तुमचा जास्त ते घरी असतं किंवा तुम्ही घरून काम करत असता नाहीतर तुम्हाला म्हणणार रंजन करायचं असतं व्हिडिओ बघायचे असतात स्ट्रीमिंग करायचं असतं तर अशासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे आणि ते इंटरनेट कनेक्शन फास्ट असणे तितकेच गरजेचे असणार आहे म्हणून जिओ ने हा प्लॅन काढलेला आहे आता जी वाढते मागणी आहे त्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी आपले जे रिलायन्स जिओचे मोठा भाई म्हणजेच अंबानी आहेत यांनी आपल्या ग्राहकांसाठी जिओ एअर फायबरची सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि उत्कृष्ट निरंजनाचा हा एक त्रीप पणे तुम्हाला प्रधान देखील करण्यात येणार आहे.
त्यासोबतच हे जिओ फायर फायबर देखील याच्यामध्ये भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला इंटरनेटचा अनुभव चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे कारण जिओ एअर फायबर आहे ते वायरलेसली होम इंटरनेट सेवा देखील तुम्हाला देते जी फायबरची सारखी अविकस मिळाली स्पीड असते हे तुम्हाला भेटते खूप जोरात चांगल्या स्पीडने इंटरनेट चालतं परंतु कोणतेही तुम्हाला याच्यामध्ये केबल टाकण्याशिवाय तुम्ही इंटरनेट वापरू शकता याच्यामध्ये फायदे तंत्रज्ञान आहे त्याच्यावरती हे आधारित आहे त्याच्यामुळे तुम्हाला घरी बसून तुम्ही अत्यंत वेगवान इंटरनेटची स्पीड लॅब मिळवू शकतात त्याच्यासोबतच जवळजवळ त्वरित जास्तीत जास्त कार्य तुम्हाला याच्यामध्ये करता येतं आणि ज्यामुळे तो आपले जे जास्त ग्राहक आहेत त्यांना पारंपरिक फायबर इन्स्टॉलेशन देखील करायची गरज लागणार नाही त्यापासून त्यांना मुक्तता भेटणार आहे.
आणि अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे बघायला गेलं तर विशेष वार्षिक योजना देखील तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे 30 दिवसांचा तुम्हाला अतिरिक्त म्हणून रंजन मोफत मध्ये देण्यात येणार आहे जसे की ग्राहकांसाठी वार्षिक सबस्क्रिप्शन योजना देखील आणले आहेत या योजनांची खासबाग म्हणजे वार्षिक सदस्यता घेण्यात देखील येणार आहे म्हणजे 30 दिवसांचे अतिरिक्त वैधता देखील तुम्हाला मिळणार आहे याचा अर्थ तुला काही केलं तर बारा महिन्याच्या शुल्का वरती तुम्ही 13 महिन्यांचा सेवेचा आनंद देखील येते घेऊ शकणार आहात आणि केवळ याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक दृष्ट्या फायदा होणार नाही तर तुम्हाला सातत्यपूर्ण देखील हे इंटरनेट आहे त्याची सेवेची तुम्हाला हमे याच्यामध्ये भेटणार आहे असं देखील याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे.
मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जिओचे जे नवीन प्लॅन आलेले आहेत त्याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.