Small money scheme नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगच्या अंतर्गत मी तुम्हाला सांगणार आहे स्मॉल मनी स्कीम म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला पाच हजार रुपये कशा पद्धतीने मिळू शकतात इयत्ता जे सरकारचे जे नवीन योजना निघाली आहे याचा अंतर्गत तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत असं देखील याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे.
ती एकदा जाणून घेते जर तुम्हाला स्मॉल फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनांवरती चालू करणे गरजेचे असणार आहे जसं की अटल पेन्शन योजना आहे की या योजनेमध्ये तुम्हाला वर्षांमध्ये एक पॉईंट 17 कोटी भागधारक अटल पेन्शन योजनेमध्ये सामील झालेले आहेत त्याच्यामध्ये पाहायला गेले 7.60 कोटींवरती पोहोचलेली आहे या योजनेअंतर्गत मालमत्ता 44.780 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेले नसणार आहे पण आतापर्यंत यावरती सरासरी परतावा जो पाहायला गेल्या तर 9.11% एवढा आहे तसेच का म्हणजे पीएफ आरडीनुसार 2024 मध्ये ज्या नवीन स्कीम जोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 55% महिला आहेत.
असे देखील सांगितलेले आहे त्यासोबतच या योजनेमध्ये तुम्हाला कोणाला गुंतवणूक करता येणार आहे हे देखील सांगण्यात आलेले आहे जसं की तुम्ही भारतीय नागरिक असणे गरजेचे असणार आहे तुमच्याकडे तुमच्या रेशन कार्ड आणि तुमच्या आधार कार्ड असणे गरजेचे असणार आहे तुमच्या वय हे 18 19 20 याच्या नंतर चाचणी गरजेचे आहे तुम्हाला फक्त याच्यामध्ये या योजनेमध्ये दर महिन्याला 210 रुपये गुंतवणूक गरजेचे असणार आहे.
60 वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन याच्यामध्ये दिल्या जाणार आहे असं देखील सांगता येत आहे त्याच्यासोबतच ८० च्या अंतर्गत तुम्हाला प्रीमियर वरती कर सुट देखील देण्यात उपलब्ध करून देणार आहे या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.