hsc board result 2025 राज्यातील दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आता बोर्डाकडून आनंदाची बातमी आलेली आहे या निर्णयामुळे विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नेमकं काय निर्णय आहे बघूया संपूर्ण माहिती राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत यावर्षी परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या त्याचा एकमेव कारण म्हणजे निकाल लवकर लावण्यात यावा आणि त्यानंतर पुरवणी परीक्षा देखील लवकर घेण्यात यावे त्यामुळे पुढील विद्यार्थ्यांचे कुणाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या मागचा हा उद्देश होता यामध्येच आता बोर्डाने एक मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नेमक कोणता हा निर्णय आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै ऑगस्ट 2025 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खाजगी विद्यार्थ्यांना प्रथमच सहभागाची संधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यापूर्वी फक्त फेब फेब्रुवारी मार्चच्या मुख्य परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच पुरवणी परीक्षेला बसण्याची परवानगी होती आता मात्र शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने नव्या खाजगी विद्यार्थ्यांनाही ही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यमंडळाने सचिव देविदास कुलाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत आणि नियमांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे नव्या खाजगी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरून दहावी किंवा बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येईल नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीनेच करावी लागेल 15 एप्रिल 2025 ते 15 मे 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येईल शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि आवश्यक कागदपत्रांसह पोच पावतीची मुद्रित प्रत अर्जात नमूद केलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करता येईल तर यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा.