6th installment of namo shetkari | 6 वा हप्ता जाहीर! तुमचं नाव आहे का नमो शेतकरी योजनेच्या यादीत?

6th installment of namo shetkari नमो शेतकरी योजना आहे याच्या आता नवीन माहिती आलेली आहे त्याबद्दलच्या आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक झालेला आहे ब्लॉक मध्ये आपण शेतकरी योजनेचा सहभाग आता जाहीर झालेला आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉकला सुरुवात करूया आणि त्याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी एक अणू शेतकरी योजना म्हणून सुरू केलेली आहे ती याचा सहा वाजता आहे तो वितरणा संदर्भात संपूर्ण तुम्हाला सांगण्यात येणार आहे पूर्वी जाहीर केलेले जे कार्यकर्ते त्यानुसार हा 29 मार्च 2025 रोजी वितरित केला जाणार होता असं सांगण्यात आलेला आहे परंतु त्याची जर तारीख पाहायला गेले ते 30 मार्च 2025 एवढी करण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाचे जे विशिष्ट पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांच्या हस्ते हा करण्यात येणार आहे.

राज्यातील 93 लाख 26 हजार शेतकऱ्या आहेत त्यांना या योजनेचा लाभ देणार आहे त्यासोबतच याचा उद्देश पाहायला गेल्याचा नंबर शेतकरी योजना आहे त्यांच्यासोबतच महासंघाने योजना शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे याच्यामध्ये आता सध्या एक महत्त्वकांक्षी ही योजना असणार आहे त्याच्यामध्ये आर्थिक सहाय्य कुटुंबांना त्यांचे जीवनमान सुधारण्यात येणार आहेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती उत्पादन खर्चासाठी वाढ आणि शेती क्षेत्रातील इतर अडचणींमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे याप्रकारे नमो शेतकरी महासन्मान योजनांमध्ये ही एक महत्त्वाचे मुदत ठरविण्यात येणार आहे.

त्यासोबतच सहाव्या हाताच्या वितरणातील बदल काय काय असणार आहेत ते देखील पाहणार आहोत तर 29 मार्च 2025 रोजी हे विचारण्यात करण्यात आलेले आहे तर काही अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमाचे तारीख बदलून तीस मार्च 2025 येथील करण्यात येणार आहे याचे मुख्य कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौराचे वेळापत्रक असणार आहे मोदी यांच्या हस्ते हा वितरण कार्यक्रम देखील होणार आहे त्यामुळे योजनेला अधिक महत्त्व देखील मिळणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण पाहायला गेलं तर हे नागपूर असणार आहे पंतप्रधान मोदींच्या या महाराष्ट्र दौऱ्याचा हा एक भाग असणार आहे.

म्हणून नमो शेतकरी महासंघाने योजनेचा असावा आता नागपूर येथे ठेवण्यात येणार आहे व विदर्भातील या प्रमुख शहरात हा कार्यक्रम करण्यात येणार आहे त्यासोबतच हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे नागपूर आणि हा विदर्भ आहे यांच्यामध्ये शेतीचे क्षेत्राचे महत्त्वाचे ठिकाण देखील असणार आहे पंतप्रधान उपस्थितीमुळे या योजनेला विशेष महत्त्व प्राप्त करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा हा एक भाग म्हणून नमो शेतकरी महासन्मान योजना नागपुर येथे वितरित करायला सुरुवात करण्यात येणार आहे आणि विदर्भातील या प्रमुख शहरांमध्ये देखील हा म्हणून होणारा सगळ्यात मोठा कार्यक्रम असणार आहे.

नागपूर हे विदर्भातील सगळ्यात मोठे शेती क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र असणार आहे असे देखील सांगण्यात आलेला आहे यामध्ये लाभार्थ्यांची संख्या आणि वितरण प्रक्रिया देखील चांगली होणार आहे सर्वात हा 93 लाख 26 हजार शेतकरी कुटुंबांना देखील मिळणार आहे राज्य सरकारने विशेष यंत्रणा देखील याच्यामध्ये उभारलेले आहे त्याच्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते औपचारिक मित्रान देखील करण्यात येणार आहे मित्रांनो आजचा ब्लॉग तर मला कसं वाटलं सगळं योजना याबद्दलची माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment