व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी आली मोठी खुशखबर | Whats app new update

Whats app new update नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेले आहे या ब्लॉगचा अंतर्गत आपण जाणून घेणार आहोत व्हाट्सअप चे नवीन पिक्चर आलेले आहे त्याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही चांगलं त्याच्यामध्ये नवीन पैसे देखील कमवू शकता नवीन बातमी सगळ्यांचा मर येत आहे ते तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे कारण तुम्ही जर आता पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आगरी जगभरामध्ये सर्व लोक आहेत ते व्हाट्सअप चा जास्तीत जास्त वापर करत आहे.

तर मला सांगा व्हाट्सअप वरून जर तुम्हाला पैसे कमवता आले तर किती चांगलं होईल त्याच्यामुळे व्हाट्सअप मधून तुम्हाला चांगले पैसे देतील भेटणार आहेत असं सांगण्यात येत आहे आज आपण पाहणार आहोत की whatsapp जे धरत आहे त्यांच्यासाठी या आनंदाची बातमी कशी असणार आहे कारण याच्यामध्ये काय बदल होणार आहे संपूर्ण माहिती पाहिला गेलो तर याच्यामध्ये तुम्हाला फायदा देखील चांगल्या प्रकारे देणाऱ्या आहे पण त्याचे विचार कोणकोणते नवीन आलेले आहेत ते जाणून घेणे गरजेचे असणार आहे कारण whatsapp च्या आता नवीनच अपडेट आहे त्याच्यामध्ये नवीन सुविधा चांगल्या फ्युचर बेटा अपडेट मध्ये दिलेली आहे.

पहिले विचार मध्ये चार्ट मध्ये येणाऱ्या मेसेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही लगेच डिलीट देखील करू शकता आणि भाषांतर देखील लगेच करू शकतात त्याच्यासोबतच या अनुवादांसाठी तुम्हाला इंटरनेटची गरज देखील लागणार नाहीये कारण संपूर्ण प्रक्रिया फोन मध्येच तयार होणार आहे आणि युजरचा जो डाटा देखील असणार आहे तो सुद्धा एकदम सेफ राहणार येणार आहे कोणत्याही बाहेरच्या सर्वर वरती तुम्हाला माहिती पाठवावी लागणार नाही चॅट चॅट इन्फॉर्म मध्ये जाऊन स्क्रीन शॉट मध्ये तुम्ही जांभुर्ला भाषा पॅक डाऊनलोड करता येते.

ती एकदा केली की तुम्ही एकदा पॅक इन्स्टॉल केल्यावर तुम्ही हिंदी इंग्लिश पॅनच्या कोणत्याही भाषांमध्ये जाऊन तुम्ही भाषांतर करू शकता त्यासोबतच ग्रुप चॅटमध्ये देखील अनेक तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येते असे देखील सांगितलेलं आहे आणि जे कोणी सांगत जर तुम्हाला असेल की व्हाट्सअप वरून तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता ते एकदम न्यूज आहे whatsapp वरून कोणत्या प्रकारचा तुम्हाला अर्थिंग करता येत नाही असे देखील माहिती याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे मित्रांनो मला कसं वाटलं एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment