ration card kyc list नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आज आपण राशन कार्ड धारकांना आजपासून राशन कसे फ्री मध्ये मिळणार आहे त्यासोबत काही लोकांना आरक्षण मिळणार नाही याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्यासोबत संपूर्ण यादी देखील राशन कार्ड धारकांना आजपासून राशन मिळणार नाही यामध्ये तुमची नाव आहेत का नाही हे पाहणे देखील गरजेचे असणार आहेत तर चला मित्रांनो सुरुवात करूया आणि संपूर्ण याबद्दलची माहिती जाणून घेऊया कारण असे सांगण्यात येत आहे की सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
आणि हा या निर्णयांमध्ये संपूर्ण तुम्हाला या सर्व गोष्टी देण्यात येणार आहेत पण राशन कार्ड आता बंद करण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे तर चला त्याबद्दलचे एकदा संपूर्ण माहिती जाणून घेऊया की कोणा कोणाला हे राशन भेटणार आहे आणि कोणाला भेटणार नाही याबद्दलची देखील माहिती आपण आता जाणून घेऊया तसेच याच्यामध्ये नियम देखील सांगितलेले आहेत ते करणे देखील गरजेचे असणार आहे त्यासोबतच केवायसी करणारे तुम्ही गरजेचे असणार आहे किंवा पैसे कधी पर्यंत करायचे आहे केवायसी कसं करायचे आहे हे देखील तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यासोबत आता केवायसी म्हणजे काय तरी देखील जाणून घेऊया नो युवर कस्टमर याचा अर्थ असा असतो हे जाणून घेणं सुद्धा तितकच गरजेचं आहे असं सरकारने सांगितलेला आहे व आता सरकारला पाहिजे.
केवायसी करण्यासाठी काय करायचं आपल्या जवळच्या रेशन दुकानांमध्ये तुम्हाला जायचंय आणि तिथे पुरवठा कार्यालयात जायचय तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर रेशन कार्ड घेऊन जायचंय तिथे अधिकार आहे तुमचे केवायसी करून घेतील काही ठिकाणी ऑनलाईन देखील करतात काही ठिकाणी ऑफलाइन करतात अशा पद्धतीने तुमचं केवायसी केलं जाईल केवायसी केल्यानंतर संपूर्ण माहिती पाहिली जाणार आहे आणि त्यानंतरच या सर्व गोष्टी करण्यात येणार आहे काय लोकांना भेटणार आहेत तर जे लोक गोरगरीब आहेत ज्या विधवा महिला आहेत ज्यांना चा नवरा आहे तो सोडून गेलेला आहे.
अशा महिलांना हे राशन देण्यात येणार आहेत व बाकीच्या महिलांना राशन देणे बंद करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे या ब्लॉग मध्ये आपण राशन कोणाला भेटणार आहे व कोणाच्या राशन कार्ड बंद करण्यात येणार आहेत याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यासोबतच तुमच्याकडे राशन कार्ड कोणत्या कलरचा आहे हे देखील कमेंट मध्ये सांगा कारण जर ऑरेंज कलरच्या तांबड्या रंगाचा रेशन कार्ड असेल.
तर तुम्ही नॉर्मल आहात जर पांढरा या रंगाचा असेल आणि पिवळ्या रंगाचा असेल तर त्यामध्ये खूप वेगवेगळे फरक असतात असं देखील सांगण्यात आलेला आहे त्यासोबतच तुम्हाला राशन कार्ड लवकरात लवकर रिन्यू करून घ्यायचे असेल देखील सांगण्यात आलेलं आहे मित्रांना तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण रेशन कार्ड कोणाला भेटणार आहे कुणाला नाही भेटणार याबद्दलची माहिती पाहिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.