Rain News Maharashtra नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी मुसळधार पाऊस पडणार आहे याचे पाच दिवसांमध्ये सांगण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याबद्दलच्या आता माहिती ते पाहणार आहोत तर चला आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळी मुसळधार पाऊस आहे तो पडणार आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो या राज्यातील नागरिक तुम्ही शेतकऱ्याने यांच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी असणार आहे कारण हवामान खाता आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आहे हे व्हायला सुरुवात झालेली आहे जर पाऊस योग्य वेळेस आला तर तो फायदेशीर असणार आहे असे सांगण्यात आलेल्या आहे पण पीक वाढत असताना काही अवकाळी पाऊस आला तर त्याचे नाच दूध देखील होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे ठरणार आहे याच्यामध्ये वीट कामगारांनी मातीची भांडी बनवण्याचे जे आहे ते जास्त नुकसान होणार आहे असे दिसून येत आहे कारण आज पाऊस फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर बीड भट्टीवर काम करणारे मजूर असणार आहे त्यांना देखील खूप धोकादायक ठरणार आहे याच्यामध्ये मातीची भांडी बनवणारे जे कारागीर असणार आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा त्रासदायक असणार आहे आज चंद्र पाऊस पडतो त्याच्यामुळे यांच्या कामात अडथळा येणार आहे व तापमानात वाढ झाली तर पावसाची शक्यता देखील काय असणार आहे.
अकोला येथे 44 अमरावती येथे 43 विदर्भामध्ये अनेक भागांमध्ये 40 सेल्सिअस एवढा जास्त असणार आहे त्यामुळे विजांचा कडकडाट व ढगांचा गडगटामध्ये पावसाची शक्यता हवामान विदर्भाने वर्तवण्यात आलेले आहे याच्यामध्ये कोकणामध्ये उष्ण व दमट वातावरण असणार आहे तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचे जिल्हे कोणकोणते असणार आहेत ते देखील सांगण्यात येत आहे.
बीड जिल्हा तसेच शुक्रवारी परभणी तालुका धाराशिव नांदेड लातूर व कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली येथे देखील पडण्यात येण्याची शक्यता असणार आहे मित्रांना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण पाऊस कुठे कुठे पडणार आहे याची दक्षता संपूर्ण जाणून घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.