Namo Shetkari Yojana शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वाटपासाठी नेमकं भानगड काय झाली आहे की आत्तापर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीयेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून वृत्त प्रसिद्धी पत्र सादर करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं जवळपास 93 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित करत आहोत 29 मार्च 2025 पासून या संदर्भात सुद्धा आपण घेतला परंतु 29 तारीख गेली 30 गेली 31 गेली एक गेली दोन गेली म्हणजे जवळपास आज चार दिवस झाले तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत.
मग यामध्ये नेमके कोणते लाभार्थी आहेत त्यानंतर खरच ही योजना ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत मिळालेले नाहीत पैसे अशा लाभार्थ्यासाठी ही योजना बंद झाली का हे अनेक प्रश्न भरपूर अशा शेतकरी बांधवांचे सध्या येत आहेत आता हे सर्व प्रश्न तुम्हाला या माध्यमातून सुटणार आहेत व्यवस्थित समजून घ्या हा मी व्ू साठी घेत नाही खरंच या ठिकाणी शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत शेतकरी चिंतेत आहेत त्यांच निरासरण करणं हे आपलं काम आहे व्यवस्थित समजून घ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे बँकेकडे 29 तारखेला सकाळी गेलेले आहेत मग यामध्ये मार्च सुद्धा काम त्या बँकेला होतं यामुळे बँकेच जो आर्थिक व्यवहार आहे पूर्ण करायचं त्यांचं काम होतं तरीसुद्धा बँकेकडून जे आर्थिक व्यवहार आहे.
ते त्यांचं पूर्ण करण्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये काही वितरीत झाले नाहीत ठराविक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आले यामध्ये जे लाभार्थी पेंडिंग होते अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणजे चौथा पाचवा ज्यांना मिळालेला नव्हता हप्ता अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु जे रेगुलर लाभार्थी आहेत ज्यांनी आतापर्यंत सलग हप्ते मिळवलेले आहेत अशा लाभार्थ्यांना मात्र मिळालेलं नाही 100 मधून एखाद्या लाभार्थ्यांना मिळालेल असेल एफटीओ जर तुम्ही पीएफएमएस वरती चेक केलात तर भरपूर अशा लाभार्थ्यांच फेल झालेला आहे मग परत या ठिकाणी एफटीओ जनरेट होईल येणाऱ्या पाच तारखेपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे चिंता करू नका आणि कमेंट सुद्धा भरपूर लाभार्थी रागाच्या भरामध्ये काही करत आहेत साहजिक आहे कारण पैसे मिळायला पाहिजे होते ते पैसे आलेले नाही आहेत.
परंतु पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आता एक सरकारच्या माध्यमातून हे पैसे 24 किंवा 25 तारखेला पाठवायला पाहिजे होतं परंतु परंतु ते पैसे मॅनेज करता करता त्यांच्याकडे वेळ लागला आणि अखेर हे पैसे 29 तारखेला बँकेकडे गेले म्हणजे ज्या बँकेच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येतात त्या ठिकाणी त्या बँकेला एक तर वेळ व्यवस्थित मिळाला नाही म्हणजे सर्व लाभार्थ्यांचा एफटीओ जनरेट करायला आणि ते पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरीत करायला तर आता एफटीओ जर तुमच फेल झालेल असेल तर येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये परत एफटीओ जनरेट होईल आणि त्यानंतर सर्व लाभ यांच्या बँक खात्यामध्ये हळूहळू पैसे येतील ही योजना बंद झाली नाही किंवा तुम्ही या योजनेसाठी अपात्र झाला नाहीत कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत काळजी करू नका आणि कमेंट मात्र व्यवस्थित करत.