मोफत शेळ्या मिळणार? महाराष्ट्र सरकारची मोठी योजना | Mofat Sheli Yojana

Mofat Sheli Yojana मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटासा आपला एक व्यवसाय सुरू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ह्या राबवत असते आणि त्या अंतर्गत शेतकरी एक छोटासा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी आर्थिक मदत म्हणजेच अनुदान दिले जाते तर आज आपण आजच्या आपल्या मध्ये बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांना शेळी व मेंढीपालन सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी आपले सरकार किती अनुदान देते आणि हे अनुदान घेण्यासाठी आपल्याला किती शेड्या व मेंढी हे पालन करावं लागणार आहे आणि यासाठी जे सर्व पात्रता निकष अटी व शर्ती आणि त्याचबरोबर यासाठी लागणारी काही आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेचा अर्ज हा कसा करायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत.

पण त्या अगोदर तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो आपण अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला देत राहू तर मित्रांनो शेळीपालन व मेंढीपालन हा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे शेतीला एक प्रकारचा जोड धंदा याला म्हटले जाते तर मित्रांनो यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला 75% अनुदान आणि खुल्या प्रवर्गातील असेल तर त्याला 50% अनुदान हे शासनातर्फे दिले जाते तर मित्रांनो यामध्ये आपल्याला अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे ते आपण आता बघणार आहोत मित्रांनो यामध्ये 100 शेड्या व पाच बोकड यांच्याकरिता 10 लाख रुपयांचे अनुदान हे दिले जाते.

Mofat Sheli Yojana कुणाला मिळणार?

त्यानंतर 200 शेड्या आणि दहा बोकड यांच्याकरिता 20 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान हे दिले जाते तसेच 500 शेड्या व 25 बोकड यांच्याकरिता 50 लाखाचे अनुदान हे राज्य सरकार मार्फत दिले जाते तर तुम्हाला मित्रांनो आता प्रश्न पडला असेल की सरकार एवढं अनुदान कसं काय देते तर मित्रांनो आता ते बघून घ्या तर मित्रांनो आता बघूया शासनाची ही योजना करण्यामागे उद्दिष्ट त्यांचं नेमकं काय आहे शेळीपालन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जोड धंदा करण्यात प्रोत्साहन देणे.

हा सरकारचा चा प्रमुख उद्देश आहे याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे व पशुपालन व्यवसायाला चालना देणे त्याचबरोबर राज्यातील दूध लोकर व मास यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा शासनाचा महत्त्वाचा उद्देश आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना शेळीपालन व मेंढीपालन सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी पात्रता निकष काय असणार आहेत ते आपण आता बघूया शेळीपालन करू इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे अर्जदाराचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराकडे स्वतःची शेत जमीन असणे गरजेचे आहे.

Mofat Sheli Yojana सविस्तर माहिती

जेणेकरून तो शेळ्यांच्या चाऱ्यांची व्यवस्था करू शकतो शेळीपालन व्यवसायासाठी शेळीपालन व्यवसाय हे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे आणि शेवटचे म्हणजे अर्जदाराकडे किमान दोन अडीच एकर जमीन असावी तर अशाप्रकारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने प्रमुख या पाच अटी ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे या योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते आता बघूया जातीचे प्रमाणपत्र अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्याचा दाखला बँक पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला अर्जदाराचा जमिनीचा सातबारा व आठ शेळी प्रशिक्षण घेतलेलं तुमचं प्रमाणपत्र हे तुम्हाला यासाठी लागणार आहेत.

तसेच मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो शिधापत्रिका तर आता तुम्ही कशाप्रकारे मित्रांनो याचा अर्ज हा करू शकता ते आपण आता बघणार आहोत तर शेतकरी बंधूंनो शेळीपालनासाठी अर्ज करायचा असल्यास आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने याचा अर्ज हा करू शकतो तर शेतकरी बंधुनो शेळीपालन योजनेची संपूर्ण माहिती आपण आजच्या आपल्या मध्ये बघितलेली आहे आता तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्ही अशाप्रकारे अर्ज हा करू शकता शेतीला जोड धंदा म्हणजेच शेळीपालन करू शकतात.

Leave a Comment