हा सोप्पा फॉर्म भरा व सोलार पंप शेतात थेट बसवून घ्या सरकारची मोठी ऑफर | magel tyala solar pump

magel tyala solar pump फॉर्म मंजूर करण्याची लवकर सोलार बसवण्याची एक धासू ट्रिक होय तुम्ही थंबनेल वाचून नक्कीच या वर आले असाल तर बघा हे नेमकं काय भानगड आहे हे नेमकं काय गोड बंगाल आहे मित्रांनो मी हिंगोली जिल्ह्यातून बोलतोय माझं नाव भागवत जाधव या हिंगोली जिल्ह्यामध्ये या सोलार योजनेचा लोक फॉर्म भरत आहेत याच्यामध्ये जो काही असा अनागोंदी जो काही असा गोंधळाचा कारभार या ठिकाणी चाललेला आहे तुम्ही थंबनेल वाचून इथं आले आहात तुम्हाला प्रत्येकाला वाटेल की खरंच हा पाहिल्यानंतर ही ट्रिक वापरल्यानंतर जो आहे तो आपला सोलार बसणार आहे याच आशेने तुम्ही या ठिकाणी आले आहात.

मित्रांनो बघा हा एक उद्देश जो होता थंबनेल लिहिण्याचा उद्देश होता तो वेगळाच आहे आणि मध्ये आपल्याला काहीतरी वेगळंच या ठिकाणी सांगायचं आहे माझ्यासोबतच काही शेतकऱ्यांनी एक फॉर्म भरले होते सोलारचे फॉर्म भरले होते ज्यावेळेस सोलारचे फॉर्म भरत होते तर त्यावेळेस जे आहे ते काही एजंट लोक फॉर्म मंजूर करण्यासाठी म्हणजे जे काही महावितरणाचेच लोक होते आता त्यांचं नाव त्यांचं जे काही पत्ता वगैरे आहे तर त्यांच कोणत्याही प्रकारे मी इथे ओळख डिस्क्लोज करणार नाही कारण त्या लोकांच्याही तोंडकीत मारल्यासारखं होणार आहे ती सर्वच लोक जे आहेत ते माझे बघणार आहेत त्यांनी ते फॉर्म जर मंजूर नाही केले ते फॉर्म रिजेक्ट केलेले जर यापुढे मंजूर नाही केले तर माझ्यावरही त्यालो त्या लोकांनी वेळ आणू नये की त्यांचं नावासहित डिस्क्लोज करण्याचे बनवण्याची त्या लोकांनी वेळ आणू नये बघा या ठिकाणी झालय असं माझ्या जिल्ह्यामध्ये जे लोक आहेत.

म्हणजे शेतकऱ्यांना जी काही सोलार योजना आहे ज्या सोलार योजने अंतर्गत सोलार पंप दिले जात आहेत त्या आता फॉर्म भरण्यापासून ते पंप बसेपर्यंत सगळीकडे तुम्हाला पैसा द्यावा लागणार आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमचा सरळ सरळ फॉर्म रिजेक्ट केला जातो आज बघितलं ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले होते सोबतचे फॉर्म जे आहे ते 16 डिसेंबर 24 रोजी हे फॉर्म भरले होते आणि आज जर बघाय गेलं तर ते पैसे दिले नाही त्या कारणाने ते फॉर्म जे आहे ते रिजेक्ट आणलेले आहेत ते रिजेक्शन यादीमध्ये त्या फॉर्म आणलेले आहेत सर्व बरोबर आहे सातबारा वर्गळे सगळं बरोबर आहे वीर मांडलेली आहे सगळं काही त्या सातबारावर मांडलेल आहे सातबारा चे नाव बरोबर आहेत त्यांचे डॉक्युमेंटेशन सर्व बरोबर आहे तरी सुद्धा ते फॉर्म जे आहे ते रिजेक्शन मध्ये आहे कोणतही कारण त्या ठिकाणी दिले नाही.

फक्त पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करण्याच कारण त्या ठिकाणावर दिलेल आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी जे आहेत त्या ठिकाणी ज ते फॉर्म त्रुटीमध्ये आणलेले आहेत त्याच्यासाठी त्या ठिकाणी आणखीनही दाखवतात की डार्क वॉटर शेड च एनओसी अपलोड करा वास्तविक पाहता आमचा भाग त्या क्षेत्रामध्ये नाही सुद्धा आणि ते अपलोड केल्याशवाय फॉर्मही पुढे जात नाही म्हणजे एकंदरीत जे काही शासनाने योजना काली ती योजना नेमकी शेतकऱ्यासाठी काळली आहे का मग शासकीय लोकांचे पोट भरण्यासाठी काली आहे ते कळायलाच मार्ग नाही या योजनेचा एकतरी कोण तक्रार घ्यायला त्या ठिकाणी रिकाम नाही कोणी तक्रार सुद्धा घेत नाही आणि जे लोक पैसे घेतात त्यांना कसं तोंड द्यायचं शेतकऱ्यांना तेही कळायला कुणाला मार्ग नाही आता शेतकऱ्यांनी पैसे भरलेत पैशान शेतकरी त्या ठिकाणावर अडकलेला आहे वारंवार त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करतोय पुन्हा सुद्धा ते फॉर्म रिजेक्ट केले जातात त्या ठिकाणावर पुन्हा पुन्हा ते फॉर्म डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी त्रुटीमध्ये टाकले जातात.

आता याचं कारण जर सांगायचं झालं तर फक्त आणि फक्त जे काही लोकल एजंट होते त्या लेजेंटला पैसे दिले नाहीत हे कारण त्या ठिकाणी उघडखस आलेल आहे आता ज्या एजंटने हे कृत्य केलेला आहे त्या एजंटन ज्या लोकांच जे काही अशा पद्धतीचे फॉर्म त्रुटीमध्ये टाकलेले आहेत आता हे त्या प्रशासनाला ्या सगळ्या गोष्टी माहितच आहे याच्यावर कोणी बोलायला आणि याच्या कोणी तक्रारी ऐकून घ्यायला त्या ठिकाणावर राजी राहिलेल नाही जे काही टोल फ्री आहे त्यांना कॉल केल्याच्यानंतर त्यांना सुद्धा ्या गोष्टीबद्दल माहित नाही आपण पाहत होतो आपण ऐकत होतो की शेतकरी आपल्याला ग्रुप द्वारे किंवा कमेंट द्वारे सांगत होते की जॉईट सर्वे साठी माझ्याकडून 2000 घेतले माझ्याकडून 1000 घेतले लाज वाटायला पाहिजे त्या लाईनमन लोकांना सुद्धा की शेतकरी लोकांकडून तुम्ही पैसे घेता शासन तुम्हाला पगार देतं शासन तुम्हाला सगळ्या गोष्टीची सुविधा देतं त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याकडून पैसे घेता शेतकऱ्याकडून त्यांचे जे काही कामाचे हजार दोज पाश रुपये त्या ठिकाणी घेता लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीची तुम्हाला कशासाठी तुम्ही पैसे घेतात तुम्ही लोक का कशासाठी पैसे घेतात ते कळायलाच मार्ग नाही बऱ्याच जणाच म्हणण असत.

विरीवर पोल बसलेला आहे विहरीवर तुमचं मोटर आहे त्याच्यामध्ये अहो ते विहीर खतून ठेवली बोर पाडून ठेवलाय शेतकरी का त्याच्यामध्ये पूजा करायसाठी ते करून ठेवल काय शेतात भिजवण्यासाठी करून ठेवल ना तुम्ही सोलार देताय तर त्याला सहा सहा महिने वर्ष लावतात तर का त्याच्याकडे बघत बसायच का शेतकऱ्यांनी तर तो त्या ठिकाणी भांडवल उभारणारच आहे भांडवल लावणारच आहे हे तुम्हाला शासनालाही लक्षात आहे प्रशासनाला लक्षात आहे या जर सोलार साठी पैसे द्यायचे असतील पैसे घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांना ती लाईट आहे ती लाईटच द्या त्या ठिकाणावर ्या बारा भानगडी त्या ठिकाणी देऊ नका जी आठ घंटे द घंटे काय आहे ती लाईन देता ती लाईनच व्यवस्थित त्या ठिकाणावर तुम्ही द्या कारण शेतकऱ्याला तुम्ही एक हे सोलार देऊन एक दुबळ बनवता आज बघायचं झालं तर हे सोलार आता आपल्याला खूप गोड वाटतात उन्हाळ्यात एवढे पाणी मारतात एवढ प्रेशर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं अरे बापरे आपल्या शेतकऱ्यांना वाटतं की नाही सोलार एकदम चांगला आहे सोलार साठी एकदम भारी आहे उद्या चालून याची बिघाड झाली तर हे लोक तुम्हाला सहा सहा महिने चार चार महिने दुरुस्त करून देणार नाहीत.

त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत दुसरी गोष्ट या कंपन्याची चाललेली मनमानी त्यासोबत हे वायरमन लोक असे तुमच्याकडून जे काही आहेत ते शेतकऱ्याचे लचके तोडल्यासारखे पैसे त्या ठिकाणी उपसत आहेत या सगळ्या गोष्टीच पाहता हे एक अनागोंदी चाललेला कारभार आहे एक भोंगळ कारभार या योजनेचा आहे इथे कोणी पाहायला या योजनेसाठी राजी नाही कोणी पाहायला सुद्धा कोणी तक्रार घ्यायला सुद्धा या योजनेसाठी या ठिकाणावर वाली राहिलेल नाही राहिला तो फॉर्म रिजेक्ट करण्याचा विषय फॉर्म रिजेक्ट करण्यासाठी एक वेळ तुम्ही शेतकऱ्याला मेल करा शेतकऱ्याला फोन करा हे फॉर्म का रिजेक्ट होतात त्याच ठिकाणी स्पष्ट तुम्ही त्यांचे कारण द्या तुम्ही डायरेक्ट विदाऊट कारणास्तव तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याचे फॉर्म रिजेक्ट करणार करत आहात याचे नेमकं कारण काय आहेत आता माझ्या जिल्ह्यात माझ्याच गावच्या शेतकऱ्यावर हे प्रसंग आला प्रसंग ओढवला त्यामुळे मी एक छोटासा बनवण्याचा प्रयत्न केला पहिलेपासून मला शेतकरी कमेंट मध्ये विचारत होते.

की माझं सगळं बरोबर आहे तरी माझा फॉर्म हा पुन्हा पुन्हा रिजेक्ट मध्ये येतोय पुन्हा पुन्हा त्रुटीमध्ये येतोय म्हणजे एकंदरीत जर पैसेच घ्यायचे असतील या योजने अंतर्गत पैसे घेऊनच सोलार बसवायच असेल तर उघड उघड पैसे मागा तुम्ही सरळ सरळ सांगा की एवढे पैसे लागतात घेऊ नका शासन काय करणार आहे शासन तुमचच आहे कारण शासनाच जर तुम्हाला भीती असते तर शेतकऱ्याचा संघ जवळ हा खेळ चालवला हा खेळ तुम्ही चालवलाच नसता तुम्हाला सोलार द्यायचाच आहे शेतकऱ्यांना सोलार द्यायचा आहे तर त्याच्या विरीवर पोल असो त्याच्या विरीवर डीपी असो त्याच्या विरीवर लाईट असो तुम्ही सरळ सरळ त्या ठिकाणी सोलार द्या आजही बघा तुम्ही सर्वांच्या शेतामध्ये लाईट आहे कोणताच शेतकरी असा बिना लाईटचा त्या ठिकाणावर नाही तुम्ही सर्वांना सोलार मंजूर करताय सोलार बसवताय फक्त तुमची जे काही पोळी भाजून घेण्यासाठी तुमचे जे काही पोट भरण्यासाठी तुमचा हजार दोज 5 हज घेण्यासाठी जे आहे ते हे असले तुमचे नाटक चाललेले असतात आम्हाला काय करायचं शासनाला लाईट दिली तरी शासनालाच बिल भरायच त्याच्यामधे ते आता किती दिवस भरणार आहे काय करणार आहे याच्याबद्दल काही माहित नाही तुम्ही हे जे सोलार लावलेत हे सोलार हिवाळ्यामध्ये बघा कशा पद्धतीत पाणी मारणार आहे एक दिवस लढायची वेळ येणार आहे शेतकऱ्यावर हे पूर्ण लाईट वगैरे तोडल्याच्यानंतर नाही का शेतकरी हा पूर्ण मेटाकुटीशी येणार आहे पूर्ण हताश होणार आहे या सोलार पाई हे जे आता चाललेला यांचा जो भ्रष्टाचार आहे.

यांचा जो काही हो अनागोंदी कारभार चाललेला आहे शासनान यावर वेळीच याचा जे काही आहे तर याची इन्क्वायरी व्हायला पाहिजेत याची तपासणी करायला पाहिजेत नेमक शेतकऱ्याचे फीडबॅक घ्यायला पाहिजेत कोणाकून किती पैसे घेतलेत कोणाकून काय घेतले अहो कंपन्यावर सदा जर वाकड एखादा टाकला तर कंपन्याचे 10 वेळेस फोन येतात कंपन्याकडून धमक्या येतात आज एक्स वायझेड कंपनीचे माझ्या चॅनलवर मी काही टाकले होते त्या शेतकऱ्याला त्रास होत होता म्हणून तर ते कंपनीवाले शेतकऱ्याला टॉर्चर करत होते की तुम्ही जे आहे ते आमच्या विरोधात असे टाकता असं करतो तुम्हाला पुढे सर्विस देणार नाही असे डायरेक्ट डायरेक्ट धमक्याचे फोन त्याला देत होते म्हणजे या कंपन्याची एवढी त्यांना शिरजोरी चाललेली आहे एवढं कंपन्याच जे काही हे आहे याचं कारण म्हणजे यांनी सुद्धा जे आहे ते शासनाला पैसे दिलेले आहेत पैसे घेऊनच त्यांचा कंत्राट घेतलेला आहे म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर तर हे टोटली पूर्णपणे या ठिकाणावर एक भोंगळा एक आंधळा कारभार या ठिकाणी चालू आहे जे आहेत तर ही मागील त्याला सोलार योजना आपण जे म्हणतोय ही योजना जी आहे ते मागील त्याला पोटभरू म्हणजे मागील त्याला शासकीय लोकांना पोटभरू योजना आहे हे अशा पद्धतीत चाललेली ही एक योजना आहे शेतकऱ्यासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी बेजार आहे फक्त आणि फक्त या ठिकाणी शेतकऱ्याकडून पैसे घेणं हेच काम या योजने अंतर्गत चालेल आहे प्रत्येक शेतकरी आज मी सांगतो या ठिकाणाहून सांगतो आज या योजनेसाठी शासन म्हणत की तुम्ही 10 टक्के हिस्सा भरा बाकी तुम्हाला एकही रुपया त्या ठिकाणी लागणार नाही.

जे काही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे शेतकरी आहेत त्यांना पाच टक्के हिस्सा भरायला लागतो आज कोणताही शेतकऱ्याला चॅलेंज करून सांगतो प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही खोट बोलायचं नाही कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगायचं की मी किती पैसे दिले सोलार साठी अहो त्या इन्स्टॉल करणाराला 500 तरी द्यावेच लागतात तुमचं जे काही वायरमन सर्वे करतो त्याला हजार दो000 तुम्ही द्यावेच लागतात एकंदरीत पाच ते द हजार रुपयाच्या वर तुमचा त्या ठिकाणी खर्च झालेला आहे हे पैसे भरण्याच्या व्यतिरिक्त त्या उलट झालेला जो मनस्ताप आहे चार महिने सहा महिने व्याजान काढून पैसे अहो ते पोरग शाळेत जा तिकडे त्याच्या पायात बुट नसतात अंगावर कपडे नसतात तर हे सगळं टाळून बाप जो आहे तो तिकडे कोणाच्यातरी व्यादान काढून कुठून काही खपाले करून त्या सोलर साठी तिथ पैसे भरलेले असतात पण एकंदरीत या गोष्टीचा कोणी त्या ठिकाणी विचार करत नाही आपल्याला त्या व्यक्तीकडून त्या शेतकऱ्याकडून किती निघतं आणि त्याच्याकडून काय मिळतं यावर सगळे टपलेले असतात एकंदरीत त्या गोडाऊनून मटेरियल आणण्यासाठी ते शेतात मटेरियल उचलून नेण्यासाठी ते सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांना तिथे परेशान केलं जातं असं म्हणायचं नाही की बाबा शेतकरी सगळा ओके योग्य गोष्टी आहेत या गोष्टीवर मीही हे नाही.

त्या ठिकाणी राजी राहिलेल नाही वर्क ऑर्डर निघून महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने तिथे झालेले आहेत परंतु अद्याप कंपनी तिथे मटेरियल द्यायला तयार नाही ज्या कंपनीला 60 दिवसाच्या आत पंप बसवण होत नाहीत त्यांना ते मटेरियल पुरत नाहीत अशा कंपनीने पुढचं कोटा उतरू नका पुढचे कंत्राट घेऊ नका मोकळे राहू द्या शेतकऱ्यांना आज लाखो अर्ज वेंडर वाचून पेंडिंग आहेत एवढी मोठी योजना काढली तर अगोदर व्ेंडरच अगोदर पुरवठाच नियोजन लावण शासना झालेल नाही फक्त योजनावर योजना आणताय ही योजना आणली ती योजना आणली या योजना शेतकऱ्याच्या कल्याणकारी योजना आहेत फक्त ही ह्या योजना ज्या आहेत तर राजकीय लोकांची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांचा बडेजाव करण्यासाठी त्यांच्या भाषणाला मुद्दे सापडण्यासाठी याच गोष्टीसाठी ज्या आहेत ह्या योजना आणलेल्या आहेत एकंदरीत शेतकऱ्यांना जर जर फायदा बघायचा झाला तर याचा शून्य फायदा आहे असं म्हणण्याला तरी हरकत नाही आता पीक विम्याचा विषय आहे कर्जमाफीचा विषय आहे.

Leave a Comment