land records 3 1880 पासून तुमच्या जमिनीच्या सातबारा खाते उतारे राहिले असतील तर तुम्ही आता पाहू शकणार आहात नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक मी नवीन लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये मी 1880 पासून च्या जमिनीचे सातबारा उतारे तुमच्या राहिले असतील तर ते तुम्ही मोबाईल वरती कशा पद्धतीने पाहू शकता.
याबद्दलची माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेऊया जमिनीचे जे आपण सातबारा उतारे राहिलेले आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल वरती पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला जर हे सातबारा उतारे पाहिजे असतील तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामधून घेऊ शकता तलाठी कार्यालयामध्ये देखील घेऊ शकता त्यासोबतच मोबाईलच्या वरून देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता.
कसं करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे फक्त आपल्या सातबारा उतारा आहेत फेरफार आहेत त्याच्या सोबतच खाते उत्तरे आहेत ते पाहिजे असतील तर मोबाईलवर पाहतोय तुला 1880 साल पासून जुनी सातबारे कसे पाहिजे हे पण तुम्हाला सांगणार आहे पूर्वी जमिनीचे जे कागदपत्रे होते त्यामुळे ते या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येत होत्या पण आता काही गोष्टी आहेत की तुम्हाला तया गावता येत नाहीये त्यामुळे ही कागदपत्रे आता तुम्ही ऑनलाईन देखील पाहू शकता आता ऑफलाइन पाहायची गरज लागणार नाही.
त्याला फक्त तुम्हाला काय करायचं ॲप डाऊनलोड करायचं ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा तिथे युजर आयडी पासवर्ड टाकायचा आहे तर तुम्ही साइन अप करू शकता साइन अप केल्यानंतर तुमचे तिथे अकाउंट बनवू शकता त्यासाठी तुमचा रजिस्टर आधार कार्ड ला नंबर असलेला फोन नंबर पाहीजे आणि तो फोन नंबर टाकायचा ओटीपी टाकायचा आहे तुमचं नाव ईमेल आयडी फोन नंबर या सगळ्या डिटेल्स टाकून रजिस्टर करून देते आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सर्व डिटेल टाकून तुमचा अपडेट करायचा आहे.
अपडेट केल्यानंतर तुमच्या नावावरती किती जमीन आहे त्याबद्दल चे सर्व माहिती तुम्हाला तिथे कळेल इतरांना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण 180 पासून जमिनीचे सातबारा खाते उतारे कसे आहेत याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद.