JioHotstar subscription नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की 28 दिवसांच्या वैद्यता सहज आपल्याला रिचार्ज मध्ये जिओ हॉस्टार भेटणार आहे ते पण 90 दिवसांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे असं सांगण्यात येत आहे.
कारण रिलायन्स जिओ आहे हे नेहमीच आपल्या ग्राहकांना अत्यंत स्पर्धात्मक आणि वेगवेगळे फायदे देत असतात ते परंपरा कायमच ठेवते जिओनी आता एक नवीन एक अशी आकर्षक असे प्रेफर प्लॅन घेऊन आलेला आहे तो म्हणजे 299 मध्ये लॉन्च केलेला आहे की याच्या द्वारे ग्राहकांना फक्त डेट आणि कॉलिंगच नाही तर कृपयाने सुरू झालेला जिओ मास्टर आता कुठे प्लॅन आहे.
त्या प्लॅटफॉर्मची मोफत सदस्य देखील तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे त्याच्यासोबतच विशेषता क्रिकेट प्रेमी आहे त्यांच्यासाठी 202 पंच प्रक्षेपण आहे ती देखील जाणून घेणार आहोत त्याच्यासोबत जिओ आणि प्लस हॉटस्टार यांच्या सहकार्यांमधून आता एक नवीन प्लॅटफॉर्म तयार होत आहे तो म्हणजे जिओ हॉटस्टार या अस्तित्वात आलेला आहे.
जिओ सिनेमा मॅनेजमेंटचे प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण करण्यात आलेला आहे याचा अर्थ आता एकच गट नंबर तुम्हाला जिओ सिनेमाचे सगळे मालिका चित्रपटाने त्यांनी हॉस्टार चे सगळे जेवढे आत्तापर्यंतच्या भारतीय मनोरंजन एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे असं देखील सांगण्यात आलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला काय काय भेटणार आहे तो एकूण तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त देण्यात येणार आहे त्याच्या सोबतच कॉलिंग आणि मेसेजिंग साठी मर्यादित कॉलिंग असणार आहे.
दररोज तुम्हाला शंभर एसएमएस 100 मोफत एसएमएस 28 दिवसांसाठी कॉलिंग असणार आहे 90 दिवसांसाठी मोफत सदस्य आणि मोबाईल आणि टीव्ही हे पण देण्यात येणार आहे 50 gb मोफत क्लाऊड जिथे तुम्ही तुमचे फोटो व्हिडिओ आणि महत्त्वाचे दस्ताऐवज आहे ते सुरक्षित जागी अपलोड करून ठेवू शकता डिवाइस सिंग देखील याच्यामध्ये भेटणार आहे असे सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन एप्पल ची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.