12वीचा निकाल मोबाइलवर पहा फक्त 1 मिनिटात | HSC Result 2025 OUT

HSC Result 2025 OUT इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल यावर्षी लवकर लागणार आहेत कधी लागणार कसे लागणार कसे बघायचे या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात मित्रांनो बघा यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाची वैशिष्ट्य जर बघायला गेली तर पहिली गोष्ट म्हणजे दहावीची आणि बारावीची परीक्षा यावर्षी लवकर झाली इयत्ता दहावीची परीक्षा दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होते यावर्षी 21 मार्च 21 फेब्रुवारी पासून सुरू झाली.

बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होते यावर्षी 11 फेब्रुवारी पासून सुरू झाली म्हणजे इयत्ता दहावी आणि बारावी दोन्ही इयत्तांच्या परीक्षा यावर्षी लवकर सुरू झाल्या लवकर सुरू झाल्या त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट दरवर्षी पेपर झाले की शिक्षक आणि शिक्षकेत शिक्षकेतर कर्मचारी असतात काही त्यांना ते ते जे आहे ते आंदोलन करतात किंवा संपावरती जातात की बाबा आम्ही आता पेपर तपास असणार नाही पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकले जातात तर अशा प्रकारचा बहिष्कार सुद्धा यावर्षी कोणी टाकला नव्हता त्यामुळे इयत्ता दहावी बारावी च परीक्षा जे आहे त्याचे पेपर जे आहे ते एकदम सुरळीत तपासणी चालू आहे तपासणीच काम चालू आहे.

HSC Result 2025 OUT संपूर्ण माहिती

आता ते पूर्ण व्हायला आलेल आहे आणि त्यामुळे दहावी आणि बारावी च परीक्षा जी आहे त्याचे निकाल जे आहे यावर्षी लवकर लागतील लवकर म्हणजे एक्झॅक्ट तारीख सांगितली नाही परंतु 15 मे पर्यंत म्हणजे 15 मे च्या आत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागतील म्हणजे पुढच्याच महिन्यात लागणार आहे दरवर्षी बघायला गेलं की दहावीच्या जो निकाल आहे तो जूनच्या च्या पहिल्या आठवड्यात आणि बारावीचा जो निकाल आहे तो इयत्ता बारावीचा निकाल जो आहे.

तो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागतो परंतु यावर्षी हे दोन्ही निकाल जे आहे ते लवकर लागतील निकाल लवकर लागल्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकर लागल्यामुळे किंवा दहावीचा निकाल लवकर लागल्यामुळे इयत्ता अरावी च ऍडमिशन प्रोसेस सुद्धा लवकर सुरू होणार आहे तर निकाल लवकर लागणार मग आपण काय करायचं आपण दोन गोष्टी करायच्या सगळ्यात पहिली गोष्ट करायची की बाबा मला दहावीनंतर काय करायचं हे आताच ठरवा निकाल लागल्यावर 70% पडले 80% 90 टक्के पडले याच त्याच ऐकून गेला सायन्सला गेला कॉमर्सला गेला आर्ट्सला गेला इंजिनियरिंगला असं नका तुम्हाला काय बनायचं ते ठरवा आणि आत्ताच नक्की करा.

12वीचा निकाल मोबाइलवर पहा.

मला हे बनवायचे बनायचे काय बनायचं ते ठरलं की ते बनण्यासाठी बाबा कुठल्या साईटला ऍडमिशन घ्यायला लागतं काय काय करावं लागतं त्या साईटची पुस्तकं वगैरे जरा तपासा या सगळ्या गोष्टी बघा आणि त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इतर जे काही महत्त्वाचे दाखले आहेत ते सगळे दाखले आत्ताच काढून घ्या म्हणजे नंतर डोक्याला ताप नको वाईन पेपरच्या टाईमाला आपले दाखले असतात बाजूला त्याच्यामुळे हे सगळे जे दाखले लागतात तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस साठी जी कागदपत्र लागतात ती कागदपत्र आता सगळे आणून घ्या कारण कस निकाल लागला की दुसऱ्या दिवशीपासून फॉर्म भेटणं चालू होत.

शाळांचे कॉलेजेसचे फॉर्म जे प्रॉस्पेक्ट ते मिळणं चालू होतं आणि ऍडमिशनची प्रक्रिया चालू राहते त्यासाठी खूप सारी कागदपत्र लागतात ती नेमकी कुठली कागदपत्र लागतात तर ती सगळी कागदपत्रांची लिस्ट बनवा तुमच्याकडे आहे का असेल तर ठीक आहे नसेल तर ती कागदपत्र जी आहे ती तुम्ही बनवून घ्या म्हणजे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस मध्ये जास्त काही गडबड करावी लागणार नाही ठीक आहे.

Leave a Comment