gay gotha anudan नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण गाय गोठा बांधण्यासाठी सरकार काय काय तुम्हाला देणार आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तुम्हीच एक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी काय घोटना योजना खूप चांगले असणार आहे कारण सरकार तुम्हाला काय आणि गोठा हे दोन्ही गोष्टी बांधण्यासाठी सरकार देत आहे.
तुम्हाला शक्य 77 हजार 188 रुपये एवढे अनुदान तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे असं सांगण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जे शेतकरी नसाल पण तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल जाणून घ्यायचं असेल गोटा म्हणजे काय तर गोटा म्हणजे जिथे सर्व जनावर एका जागे राहतात खातात आणि शेण वगैरे सर्व टाकले जाते त्यासोबत चारा ठेवला जातो अशा गोष्टीला गोठा असे म्हणतात त्याच्यासोबतच गोटामुळे काय काय फायदे होतात ते देखील सांगतो जनावरे आहेत.
ते उन्हात अनाथ जास्त वेळा राहतात त्यांना निवाऱ्यासाठी एक जागा लागत असते त्यामुळे गोटा हा बांधला जातो गोठा सांभाळायला सोपा असतो का तर अगदीच सोपा असतो पण जर तुम्ही शेतकऱ्या असेल तर तुमच्यासाठी ही गोष्ट सोपी आहे पण जर तुम्ही एक नवखे असाल तर तुमच्यासाठी ही गोष्ट अवघड असणार आहे ते कशा पद्धतीने करायचं त्याच्यासाठी तुम्ही समजून घेऊ शकता जसं की सेंद्रिय खत बनवता येतं स्वच्छता राखता येते गोबर गॅस बनवता येतो चोरीपासून आणि हिंसापासून प्राण्यांपासून तुम्हाला वाचवता येतात.
एवढ्या सर्व गोष्टी याच्यामध्ये केलेल्या जातात त्यासोबतच गोटा बांधताना काय काय केलं जातं ते पण तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये गोट्याचं जे छत आहे भिंती आहे फरशी आहे हे पाणीपुरवठा लाईट बिल आणि चारायचे साठवणूक आहे यासाठी पैसे देते त्याच्यामुळे काय होतं मस्त आणि चांगल्या प्रकारे तयार केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांच काम आहे ते सोप्प होतं त्याच्यासाठी तुम्ही आता अर्ज कसा करू शकता.
त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक ग्रामपंचायतचे शिफारस पत्र गोटा बांधण्याचा नकाशा आणि खर्चाचा अंदाज म्हणजे अगदी तुम्हाला एक लाख रुपये खर्च येत असेल तर त्याचा एनओसी आणि त्या खर्चाचा अंदाजपत्रक या गोष्टी लागणार आहेत.
त्यासोबतच तुमच्या जमिनीचा आकर सातबारा उतारा आणि जनावरांचा आरोग्याचे प्रमाणपत्र मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण गाय गोठा बांधण्यासाठी सरकार कशा पद्धतीने तुम्हाला पैसे देणार आहे याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.