Free scooty scheme नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेले आहे ब्लॉक मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की मोफत कोटी योजना कशा पद्धतीने सुरू झालेली आहे आणि त्याचा फायदा नक्की तुम्हाला भेटणार आहे का नाही मोफत कुठे भेटणार आहे का नाही याबद्दलची माहिती देखील आज आपण येथे घेणार आहोत तर मित्रांनो आजच्या युगामध्ये जर पाहायला गेलं तर पेट्रोल डिझेल याच्या किमतीमध्ये आकाशाला भेटलेले आहेत रोजच्या प्रवासासाठी सामान्य नागरिक आहेत त्यांच्या खिशाला खूप मोठ्या प्रमाणात खातरे देखील लागलेले आहेत एक लिटरच्या बॅटरला आहे.
ते पेट्रोलच्या किमतीमध्ये 100 च्या पुढे हे गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला दुचाकी चालवणे खूप महत्त्वाचे असते आणि अधिकाधिक महागडे होत चाललेले आहे याशिवायएस पेट्रोल आणि डिझेल वाहनांमुळे होणारे जे प्रदूषण आहे त्या देखील मोठ्या चिंतेचा विषय त्याच्यामध्ये बनलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती समस्या वरती प्रभावी उपाय काढणे देखील तेवढेच गरजेचे आहे आणि तो उपाय म्हणजे इलेक्ट्रिक वाहने आता भारतात जर पाहायला गेलं तर दुचाकी लोकप्रियता म्हणजेच पॉप्युलरिटी आहेत ते नेहमीच जास्त राहिलेले आहेत पण आता शहरी भागांमध्ये वाहतूक कोंडीमुळे दुचाकी प्रवासांचा जास्तीत जास्त फायदा देखील होत आहे.
कारण ते दूध जाती वापरत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं गेलं तर इलेक्ट्रिक स्कूटर आहे ती एक चांगल्या विकल्प ठरू शकते म्हणजे भारत सरकारच्या प्रेम टू अडपटेशन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल याच्या अंतर्गत त्यांना अनुदान देखील भेटत आहेत त्यांच्या खरेदी खर्च बराच कमी होत आहे असं देखील सांगण्यात येत आहे त्यासोबतच जे पाहायला गेलं तर हिरो विधा वर्जन टू भारतातील अभिनव इलेक्ट्रिक स्कुटी त्यासोबतच याचे बॅटरी क्षमताने देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटत आहे.
या वर्जन टू मध्ये 2.2 किलोमीटर आहे ते बसवलेली आहे एक पूर्ण चार्ज वरती ही स्कुटी तुम्हाला 94 किलोमीटरच्या चांगले ऍव्हरेज देखील देत असते जे शहरातील रोजच्या प्रवासासाठी पुरेसे आहे आणि सर् वसामान्य वापर करते आहे त्यांच्यासाठी देखील हे दररोज चार्ज करण्याच्या अजिबात गरज देखील लागणार नाही असं देखील सांगण्यात आलेले आहेत जास्तीत जास्त लोक आहेत ते 30 ते 40 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे त्या अजिबात करत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना खूप फायद्याचे ठरणार आहे मित्रांनो आजची जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.