free flour mil नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी कोणाला भेटणार आहे कोण कोणत्या अशा महिला आहेत ज्या पात्र आहे त्यांना ही पिठाची गिरणी भेटणार आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे.
त्या योजनेचे नाव आहे फ्री फ्लोअर मिल योजना याच्यामध्ये तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत महिला कोण असल्या पाहिजे कुठल्या रहिवासी असल्या पाहिजेत कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत त्यासोबत महिला पात्र आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचावा लागेल तर आता आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया सर्वात पहिल्यांदा आता आपण जाणून घेणार आहे की घरबसल्या व्यवसाय तुम्ही याच्यामध्ये कशा पद्धतीने करू शकता तर ही गिरण महिलांना देण्यात येणार आहे महिलांना एकदा गरम भेटली.
की त्यामधून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू शकता ते कसे काय तर तुम्हाला ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पूर्णपणे देण्यात येणार आहे त्याच्यावरून तुम्ही चांगल्या पद्धतीने घरबसल्या पैसे कमवू शकता ते कसे तर तुमच्याकडे लोक गिरणी वरती दळण दळायला येतील त्याच्या आधारे तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामधून पैसे कमवू शकतात आता सरकारकडून अगदी फ्री मध्ये भेटत आहे मी असे का म्हणत आहे अगदी कारण सरकार तुम्हाला 90% सबसिडी वरती देत आहे म्हणजे समजा ही गिरण 10 हजाराच्या असेल.
तर तुम्हाला हजार रुपये भरावे लागणार आहेत स्वतःच्या खिशातून आणि 90 9000 रुपये म्हणजेच 90% रक्कम ही सरकार स्वतः भरणार आहे आता कोण अर्ज करू शकते ते पण आपण एकदा जाणून घेऊया आता याच्यामध्ये ज्या महिला आहेत ज्या महाराष्ट्रातील महिला आहेत एस सी कास्ट एसटी कास्ट आणि त्यांचं वय 18 ते 60 च्या दरम्यान आहे अशा महिला ह्या करू शकतात त्यासोबत त्यांचे मंथली इन्कम एक लाख वीस हजार पेक्षा कमी आहे अशा महिलांना भेटणार आहे त्याच्यासोबत ज्यांच्याकडे आधार कार्ड जातीच्या प्रमाणपत्र रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक खात्याची माहिती आणि गिरणी खरेदीसाठी दुकानातून घेतलेले कोटेशन हे ज्यांच्याकडे असेल.
ना त्यांना या योजनेचा फायदा भेटणार आहे मित्रांनो आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये आपण फ्री मध्ये तुम्ही कशा पद्धतीने गिरण घेऊ शकता याबद्दलची माहिती सांगितलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच तुमच्या जवळच्या मैत्रिणीला ही माहिती नक्कीच पाठवा कारण कुठे ना कुठे तिचा पण याच्या मधून फायदा होईल भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.