edible oil price नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की खाद्यतेल आहे त्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे त्याबद्दल आज आपण येथे संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया त्याच्यामध्ये आजचे जे नवीन दर असणार आहे डबल ऑइल प्राइजचे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपण जे रोज जेवण जेवत असतो असे आहे
त्या जेवणामध्ये पाहायला गेलं तर तेलाचा वापर आपण जास्त करत असतो त्यासोबतच जेवणामध्ये त्याचा वाढण्यासाठी देखील आपण तेलाचा जास्त वापर करत असतो त्यासोबतच हे तेल देखील आपल्या शरीराला पोषक सुद्धा आहे आणि हानिकारक सुद्धा आहे तर या तेलामध्ये आवश्यक असणारा महत्त्वाच्या गोष्टी आहे तो आपल्याला फायदा ठरत असतो त्यासोबतच दररोज तेल वापरल्यामुळे त्याचा खर्च आपल्यासोबत खूप जास्त वाढत आहे असं दिसून येत आहे त्यामुळे काही प्रकारचे तेल आहेत ते जाणून घेणे तुम्हाला खूप गरजेचे आहे तर आता आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
तर सोयाबीन तेलाचे दर आणि त्या म्हणजे फायदे काय काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच सूर्यफूल तेल इतका हलका आणि आरोग्यदायी काय आहे शेंगदाणा तेल चविष्ट आणि पोषक का आहे त्यासोबतच मोहरीचे तेल पारंपारिक आणि रुचकर का मानलं जातं काम केलं असतं आणि तळण्याशिवाय योग्य का आहे त्यासोबत परदेशी बाजार त्याचा जो परिणाम आहे हवामानाचा परिणाम आहे आणि स्मार्ट खरेदीचे उपाय आहे त्याबद्दलची माहिती देखील आपण येथे पाहणार आहोत तर मित्रांनो सोयाबीनचे तेल असणार आहे त्याच्यामध्ये फायदे जर बघायला गेले तर सध्या सोयाबीनचे तेल जास्त आहे ते एक लिटर 130 रुपये पेक्षा 145 रुपये एवढ्या मध्ये आपल्याला भेटणार आहे.
त्यासोबतच जर नेट पाहायला गेले तर आता सुद्धा हे तेल स्वयंपाकामध्ये तळण्यामध्ये आणि भाजप परवडण्यामध्ये खूप जास्त वापरण्यात येते त्यासोबतच याची चव सौम्य असल्यामुळे या पदार्थाचा रजनी मिसळत नाही त्यासोबत टाकलं तर चव वाढवण्यासाठी सुद्धा याचा जास्तीत जास्त फायदा केला जातो आणि योग्य प्रमाणामध्ये हे जवारले तर हे चांगलं फायद्याचं तेल धरणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे तर आता शेंगदाणा तेल हे चविष्ट का आहे आणि गोष्ट काय आहे ते पाहणार आहोत त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल हे किंचित पाहायला गेलं तर थोडसं महाग असतं कारण 170 ते 220 रुपये लिटर याप्रमाणे असतात याच्यामध्ये फायदे खूप जास्त आहेत आणि यामध्ये हेल्दी फॅट्स प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट हे जास्त प्रमाणात दिलेले असतात हे तेल भाज्या आमटी आणि लोणचे यामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरलेल्या जातात त्यासोबतच पाहायला गेलं तर मित्रांना मोहरीच्या तेल आहे.
ते पण एकदम बेस्ट आहे आणि हे पारंपरिक आणि रुचकर आहे कारण 140 ते 190 रुपयाच्या दरम्यान येथील भेटत असतं मसालेदार पदार्थ बनवताना याचा जास्त वापर केला जातो त्यासोबतच्या तेलाचा सुगंध आणि चाव एकदम बेस्ट आणि उठवता रस्ते असे देखील सांगण्यात आलेला आहे तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण शेंगदाणा तेल मोरे तेल पान तेल परदेशात बाजाराचा परिणाम याबद्दलची संपूर्ण माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
त्यासोबतच खाद्यतेलांच्या घरांमध्ये ही मोठी बदल काय घडवून आणण्यात आलेले आहे. त्याबद्दलची माहिती घेतली जसं की खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण घडवण्यात आलेली आहे पंधरा लिटर तेलाचा डबा आहे त्याचा आजचा दर काय आहे ते देखील तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेला आहे मित्रांनो याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद..