Crop insurance will be distributed | याच शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप होणार, यादीत तुमचं नाव आहे का पाहा.

Crop insurance will be distributed नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे याबद्दलची माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत की याच्यामध्ये काय असणार आहे कशा पद्धतीने दिल्या जाणार आहे ही माहिती इथे जाणून घेणार आहोत त्याचं मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

तर महाराष्ट्र मध्ये जे लाखो शेतकरी असणार आहे त्यांच्यासाठी एक आता सगळ्यात मोठे आनंदाची बातमी असणार आहे कारण गेल्या तीन वर्षापासून जे प्रलंबित असलेली जी बातमी आहे जी की पिक विमा नुकसान भरकरावी होती त्याचा अखेर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलेलं त्याचा सरकारने घेतलेला निर्णय आहे त्यामुळे काय राज्यातील सुमारे 65 लाख शेतकरी असणार आहे त्यांना दिलासा देण्यात आलेला आहे तर त्याबद्दलचा पण निर्णय याबद्दलची सविस्तर माहिती येते पाहणार आहोत.

त्यासोबतच आता पिक विमा हेच बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा आर्थिक आधार असणार आहे किंवा जेव्हा पण नैसर्गिक आपत्ती आणि पावसाळा दुष्काळा हे जेवत असतो त्यामुळे हवामान मध्ये बदल होत असतो त्याच्यामुळे शेतीतील पीक आहे त्याचा जास्तीत जास्त नुकसान होत असतं म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येत असते आणि हे देण्यासाठी हा विमा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या विमा मधून पिकांच्या नुकसानीचे जे रक्कम आहे ते त्यांना मिळते त्यामुळे त्यांना पुढील हंगाम आहे त्यासाठी पुन्हा शेती करायला मदत होत असते.

त्यासोबतच आता गेल्यावर्षी मध्ये काय समस्या झालेल्या आता 20024 मध्ये आणि मी पावसाचा परिणाम झालेले जसे की महाराष्ट्रात पावसाने मोठी विषमता आहे ते दाखवलेली काही भागांमध्ये अतिवृष्टी पण झाले होते तर काही भाग आहेत तिथे पावसाचा थेंबाही पडला नव्हता हे जे अनियमित पण आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक आहेत त्यांचे जास्तीत जास्त प्रचंड नुकसान झालेले होते असे शेतकऱ्यांची पूर्ण वर्षाचे उत्पन्न आहे ते गमावले देखील होते.

त्यामुळे आता यामध्ये 2024 चा आणि 25 चा आहे ते इथे मंजूर करण्यात आलेला आहे सुमारे पाहायला गेलो तर दोन कोटी 87 लाख रुपये एवढे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि खरीप 2024 साठी दोन हजार तीनशे आठ रुपये एवढे मंजूर करण्यात आलेले आहेत याचे नुकसान भरपाईचे प्रमाण बघायला गेलं तर हे असं दर्शवते की गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खूप मोठा आहान सहन करावा लागलेला आहे.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण शेतकऱ्यांना पिक विमा वाटप किती होणार आहे आणि लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी असणार आहे ते पहिलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment