Crop insurance farmers नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन आपण ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेली आहे असं सांगण्यात येत आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षा नंतर आता राज्यातील जे विविध जिल्हे आहेत त्यामध्ये पीक विमा रक्कम आहे ते वितरित करण्यात येणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना एक आर्थिक दिलासा देखील देण्यात येणार आहे अशी ही योजना अखेर अमलात येण्यात सुरुवात झालेली आहे.
त्यासोबतच टाकू शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ त्यांना भेटायला सुरुवात देखील होणार आहे त्यासोबतच यवतमाळ मध्ये ही झालेली योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यासोबत पिक विमा वितरणाची जी प्रक्रिया आहे ती देखील सुरु करण्यात आलेली आहे प्रथमच यवतमाळ जिल्ह्यामधून ही सर्व करण्यात आलेली आहे त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आहे ते देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे.
आता शेतकऱ्यांची प्रादुर्ग काळ रकमेची प्रतीक्षा होती ती करायची गरज लागणार नाही कारण त्यांच्यासाठी ही एक मोठी जिल्हा साधा एक बातमी असणार आहे लातूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये देखील विमा वितरकायला वेग झालेला आहे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पिक विमा वितरायला सुरुवात झालेली आहे यवतमाळ लातूर आणि परभणी हे जे जिल्हे आहे त्याच्यामध्ये देखील आता सुरुवात होणार आहे आता या जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणाची प्रक्रिया दिले सुरू करण्यात आलेले आहेत.
आत्ताचे सरकार आहे ते देखील खूप चांगले आहे कारण हे सर्व शेतकऱ्यांना मदत देखील करत आहे आणि याच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याच्या वरती जास्त लक्ष देत आहे कारण देशात आता पाहायला गेल्या तर 105 माणसं वरती आता करण्यात आलेले आहे व या जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणाची प्रक्रिया जी आहे ती आता लवकरात लवकर सुरू करण्यात आलेले आहे असा अधिसूचना देखील करण्यात आलेले आहेत मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणात सुरुवात कशी करण्यात आलेले आहे याबद्दलची माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.