credited to your account नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन एक ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये तुमच्या खात्यावर ते बारा हजार रुपये जमा झालेले आहेत त्याबद्दलचे संपूर्ण माहिती आज आपण येथे जाणून घेणार आहोत की तुम्हाला सरकारने 12000 रुपये या महिन्यामध्ये दिलेले आहेत की नाहीत जर आले नसतील तुमच्या खात्यावरती 12000 रुपये हा ब्लॉक तुमच्यासाठीच असणार आहे कारण सरकारने सांगितलेला आहे की तुमच्या अकाउंट मध्ये बारा हजार रुपये पाठवलेले आहेत तर ते कशाचे असणार आहेत.
आणि कोणत्या असणार आहेत हे जाणून घेणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये सगळेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 2014 मध्ये महात्मा गांधी जयंती होते यांच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी के उद्दिष्ट भारतातील उघड्यावर संस्थेत पूर्णपणे प्रतिबंध करणे देखील गरजेचे आहे वाढण्यावर भर देणे आणि मोफत शौचालय योजनेअंतर्गत 12 हजार रुपयांच्या अनुदान थेट याच्यामध्ये देण्यात देखील येणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत.
त्यासोबत शौचालय योजनेचे महत्त्व देखील याच्यामध्ये कळवण्यात आलेले आहेत कारण आजही भारतातील अनेक कुटुंब आहे त्यांच्याकडे घरात स्वतःची शौचालय नाहीये आणि अनेक लोकांना अजूनही उघड्यावर सौचालयात असते जे आरोग्यासाठी खूप हानिकारक देखील असते पण विशेष करून जर पाहायला गेले तर महिलांसाठी हे असुरक्षित आणि अवजड आहे असे देखील सांगण्यात येत आहे मोफत शौचालय योजना आहे याच्या अंतर्गत 2025 मध्ये अशा समस्यांवरती काम केले जाणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे.
त्यासोबतच योजनेच्या उद्दिष्ट काय असणार आहे ते देखील आपण एकदा जाणून घेऊया कारण उघड्यावरील प्रतिबंध करून सार्वजनिक स्वच्छता वाढवणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असणार आहेत त्या सोबतच महिलांचे सुरक्षितता आणि सन्मान राखणे त्यासोबत आरोग्यदायी सवय त्यांना तयार करून देणे रोगप्रतिबंधक जे उपाय असतात त्यावरती काम करणे या सर्व गोष्टींवरती सरकारने काम करायला चालू केलेली आहे.
आणि त्याच्यानंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये 12000 रुपये पाठवलेले आहेत तर त्याच्या अंतर्गत तुम्ही स्वतःसाठी एक चांगले शौचालय बनवून घ्या असे सरकारने याच्यामध्ये सांगितलेले आहे मित्रांनो आजचा लोक तुम्हाला कसा वाटला आजच्या ब्लॉगच्या अंतर्गत आज आपण तुमच्या बँकेमध्ये 12000 रुपये कशासाठी पाठवलेले आहे त्याबद्दलची माहिती सांगितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.