construction workers नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे आपला मध्ये आपण बांधकाम कामगार जे असणार आहे त्यांना ९० दिवसांसाठी काम केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे त्याच्या सोबतच या पद्धतीने अर्ज देखील करू शकता ही माहिती सांगण्यात आलेली आहे जसं की बांधकाम काम करायला त्यांच्या बँकांमध्ये पैसे जमा होण्याची सुरुवात देखील सुरू करण्यात आलेले आहे.
बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करण्याची कामगारांचे जे अन्य कल्याणकारी योजना त्यादेखील याच्यामध्ये आखल्या जात असतात त्यासोबतच 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र असणे अत्यंत तेवढेच आवश्यक देखील असते हे प्रकारचा पाहायला गेलं तर हे ओळखपत्र त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करत असतात आणि योजनेचा लाभ देखील मिळवून देऊ शकता परंतु अनेक बांधकाम काम करा साहेब तुमचे प्रमाणपत्र कसे मिळवावे हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते त्यासाठी अर्ज कसा भरावा.
यासंबद्दलची संपूर्ण माहिती देखील यामध्ये दिलेली आहे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला जर भेटले त्याच्यामुळे तुमचे फायदे काय काय होणार आहेत तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे बांधकाम कामकारांसाठी शासकीय योजना त्याच्या अंतर्गत तुम्हाला फायदा दिल्या जाणार आहेत 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र म्हणजे काय ते अगोदर मी तुम्हाला सांगतो तर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र म्हणजे एक तर मला अधिकृत वेबसाईटवरून सगळे जे दस्ताऐवज म्हणजे जे कागदपत्र असतात ते दिले जातात.
त्यानंतर कमीत कमी एका वर्षांमध्ये किमान तुम्ही 90 दिवस काम केलेले आहे त्या क्षेत्रामध्ये हे त्याच्यामध्ये लिहिलेले नमूद केलेले असते त्यासोबतच प्रमाणपत्र बांधकाम कामगारांचे ओळख निश्चित करून द्यायला खूप जास्तीत जास्त मदत करून देत असतो त्यासोबतच 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र काम महत्त्वाचे आहे ते देखील सांगतो जसे की शासकीय योजनांचा लाभ याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं बांधकाम कामगारांची नोंदणीकृत माहिती भेटत असते अधिकृत ओळखपत्र भेटले जाते सामाजिक सुरक्षा सुद्धा याच्यामध्ये भेटते त्यासोबतच प्रमुख योजना म्हणजेच घरकुल योजना शिक्षण साहित्य आरोग्य विभाग अपघात विमा याच्यामध्ये जास्त फायदा भेटत असतो.
मातृत्वाचा लाभ भेटत असतो निवृत्तीवेतन सुद्धा याच्यामध्ये जास्तीत जास्त करण्यात येत असतं संसार बाटली वितरण हे सुद्धा याच्यामध्ये करत आहे असे सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघतात तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण या योजनेची माहिती घेतली ही योजना ची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.