BSNL Amazing plan | सरकारची योजना की BSNL ची कमाल? 365 दिवस सर्व फ्री

BSNL Amazing plan बीएसएनएल कडून आता जबरदस्त ऑफर आलेली आहे कारण 365 दिवसांच्या अवधी तुम्हाला भेटणार आहे आणि बीएसएनएलचा हाय का अमेझिंग प्लॅन असणार आहे याबद्दलची आपण येथे माहिती घेणार आहोत की bsnl तुम्हाला किती दिवस फ्री मध्ये या सर्व गोष्टी देणार आहे तर चला या ब्लॉकला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती याबद्दलची जाणून घेऊया.

तर एका असा रिचार्ज प्लॅन असून येणार आहे जे तुम्ही शोधत असाल की ज्याच्यामध्ये आपल्याला वर्षभर टेन्शन फ्री राहता येईल तर तुमच्यासाठी बीएसएनएलचा हा प्लान खूप उत्तम असणार आहे कारण लोकांसाठी बीएसएनएलला दुय्यम्स म्हणून वापरण्यात येते किंवा लांब व्हॅलेडीटी असलेल्या जो प्लॅन असतो त्याच्यासाठी माणसाशी शोधत असतात त्यांच्यासाठी बीएसएनएल एक बेस्ट सिम कार्ड असणार आहे तर त्याचा आता आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

तर याच्यामध्ये १००१९८ रुपये आहे त्याचा जर तुम्ही प्लॅन मारला तर तुम्हाला एक नवीन असं चांगलं दमदार रिचार्ज प्लॅन याच्यामध्ये भेटणार आहे आणि हे बीएसएनएल ना आता लॉन्च पण केलेलं आहे कारण जे मध्यमवर्गीय कुटुंब आहेत त्यांना अतिशय किफाय चेहरा आणि फायदेशीर ठरू शकतो कारण या प्लॅनमध्ये 365 दिवस असणार आहेत त्याची व्हॅलिडीटी याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजेच एकदा का रिचार्ज तुम्ही केला की वर्षभराचे तुम्हाला याच्यामध्ये सुट्टी भेटते कोणत्याही प्रकारचा तुम्हाला रिचार्ज मारायची गरज पडत नाही आणि जर याला महिन्याच्या हिशोबाने तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला अंदाजे शंभर रुपये प्रति महिना फक्त खर्च येतो इतर ज्या बाकीच्या टेलिफोन कंपनी आहेत ना तर तुम्हाला खूपच स्वस्त आहेत कारण या अंतर्गत दर महिन्याचा तुम्हाला 300 मीटर जे आहे ते फ्री मध्ये कॉलिंग भेटते आणि तुम्ही सुद्धा याचा नक्कीच चांगला वापर करू शकता.

तर आता याचा डेटा एसएमएस बेनिफिट काय असणार आहेत आणि रोमिंग फ्री असणार आहे का नाही ते पाहूया तर याच्यामध्ये 1000198 च्या याच्यामध्ये तुम्हाला एसेमेस ची सुविधा दिली जाते तीन जीबी हायस्पीड इंटरनेट डाटा मिळतो बेसिक इंटरनेट वापरण्यासाठी पुरेसे आहे आणि दर महिन्याला 300 एसेमेस आहेत ते देखील फ्री भेटतात आणि तुम्ही तुमच्या मित्र आहेत कुटुंब आहे त्यांच्याशी एकदम फ्री मध्ये चांगलं बोलू शकता कारण इथे तुम्हाला कॉलिंग जास्त वेळ देण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे.

इतर मित्रांना तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला या ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण याचे माहिती घेतलेली आहे ही माहिती कशी वाटली एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये आपण तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment