Bandhkam Kamgar Bhandi Set महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ह्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर फॉर्म अपलोड झाल्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे किट भेटतात एक आहे जो भांडा सेट आहे आणि दुसरं जे किट आहे ते पेटी आहे तर आज आपण दोन्हीच पण एकाच पाहणार करणार आहे यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत नाही ते तुम्ही मला कमेंट मध्ये पण सांगा कोणत्या वस्तू कमी आहेत.
पेटीत पण आपण अनबॉक्सिंग करणार आहे तर चला पहिल्यांदा करूया पेटीचा अनबॉक्सिंग तर पेटीमध्ये आपल्याला एक सेफ्टी हेल्मेट एक मिळत आहे हेल्मेट बांधकाम काम करा जॅकेट एक आहे साईट वरती घालण्यासाठी हाताचे ग्लो एक आहे सोलर वरती चार्जिंग करण्यासाठी बॅटरी एक आहे त्यामुळे सोलर पॅनल पण आहे बॅटरी मध्ये त्यानंतर मच्छर दाणे एक आहे टिफिनचा डब्बा पण आहे.
एअर प्लग पण आहेत कानामध्ये घालण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचा आहे सेफ्टी डोअर एक आहे सेफ्टी डोअर वगैरे आहे साईड वरती करण्यासाठी त्यानंतर एक आहे तर ह्यामध्ये पाण्याची बटन आणि शूज एक आहेत ते आता आपल्यापाशी अवेलेबल नाहीत आलेत पेटीमध्ये पण आता इथं दाखवण्यासाठी नाही ते अवेलेबल आपल्यापाशी तर हे झाले पेटीचं अनबॉक्सिंग पूर्ण पेटीमध्ये एवढ्याच वस्तू भेटतात यामध्ये फक्त शूज आणि पाणी कुठलं काय आहे ते फक्त नाही आता आपल्यापाशी पण ते आलेलं आहे आपल्याला त्यानंतर एक आहे भांड्याचा सेट आहे भांड्या सेटचं चला करूया.
आता त्यामध्ये काय काय आहे आपण पाहूया सगळ्यात पहिल्यांदा हा आहे कुकर आहे कुकर कुकर मध्ये शिट्टी आणि दोन त्याचे भांडे आहेत कुकरच्या आतमध्ये त्यानंतर हा आहे डब्बा मसाल्यासाठी हे आहेत वाट्या हा आहे पाणी पिण्यासाठी मग आहे हे आहेत ताट चार ताट आहेत भाकरी वगैरे करण्यासाठी ताट मोठे आता याच्यामध्ये काय काय कढई आहे छोटे मोठे असे तीन पातेले आहेत पातेल्यावर वरती कढईवरती ठेवण्यासाठी झाकण आहे पाणी घेण्यासाठी खोबरा आहे.
आणि याच डब्यामध्ये लहान मोठे असे तीन डब्बे आहेत त्याचे झाकण त्यानंतर चार ग्लासेस मिळत आहेत तीन डब्बे लहान मोठे त्यानंतर हे पातेल्यावरती झाकण्यासाठी तीन लहान मोठ्या आहेत त्यानंतर एक पळी आणि एक पळी आहे एवढ्या वस्तू आणि ही इथे पेक आहे तर एवढ्या वस्तू भांड्यामध्ये मिळत आहेत तर ह्यातल्या कोणत्या वस्तू मला मिळत नाही तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
आणि हे काय आहे पेटीच सामान याच्यामध्ये दोन वस्तू नाहीत फक्त शूज आणि पाणी बॉटल ते आहे पण मिळाले आहेत पण आता आपल्याकडे अवेलेबल नाही दाखवण्यासाठी तर एवढे दोन प्रकारचे सेट किट शासनाकडून आपल्याला बांधकाम नंबर फॉर्म भरल्यानंतर फॉर्म अप्रूवल झाल्यानंतर मिळत आहेत तर चला कुठल्या कुठल्या वस्तू नाही ते मला सांगा.