AAI Recruitment today नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे यामध्ये आज आपण पाहणार आहोत की भारतीय विमानतळ आहे याच्यामध्ये एक नवीन नोकरी निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये पगार देखील असणार आहे तर मित्रांनो या जॉब साठी तुम्हाला जात नाही करायचे असेल तर तुम्हाला अजून पूर्ण ब्लॉक होत नाही तितकेच गरजेचे असणार आहेत कारण ए ए आय रिक्रुटमेंट टुडे याबद्दलची आज माहिती आपण येथे घेणार आहोत जसे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाख रुपये दिला जाणार आहे असं सांगण्यात येत आहे.
कारण राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी व तरुणांना एक मोठे आनंदाची बातमी देण्यासाठी सरकारने ही नोकरी काढलेली आहे याच्यामध्ये भारतीय विमानतळामध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी याच्यामध्ये निर्माण करून देण्यात आलेली आहे त्यासोबतच याच्यामध्ये पाहायला गेल्या एक ते दीड लाख रुपये तुम्हाला पगार देखील असणार आहे असं सांगण्यात येत आहे याचे पत्र आणि कर्ज तुम्ही पाहिल्या गेल्या तर प्रत्येकाला हे संपूर्ण संदीप मिळणे तेवढेच गर्दीचे असणार आहे जसे की एकूण रिक्त जागा जर पाहायला गेल्या तर 39 जागा असणार आहे त्याच्या सोबतच रिक्त पदाचे नाव ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोल एटीसी याच्या अंतर्गत हे असणार आहे.
आणि याच्या अंतर्गत शैक्षणिक पात्रता पाहिले गेलेत तुमचं बीएससी होणे गरजेचे आहे किंवा इंजिनिअरिंगची पदवी योजना गरजेचे असणार आहे वयोमर्यादा आणि परीक्षापूर्वी पगार नोकरीचे ठिकाण संपूर्ण सांगितलेले आहेत जसे की अर्ज करण्याची शेवटची तारीख सांगितलेली आहे अर्ज करण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे वयोमर्यादा याच्यामध्ये 24 मे 2025 रोजी 18 ते 27 वय वर्ष पूर्ण असणे किंवा त्याच्या दरम्यान असणे गरजेचे असणार आहे जनरल ओबीसी ईडब्लू यांच्यासाठी हजार रुपये फ्री आहे व एससी एसटी एक्स एस एम पी डब्ल्यू डी यांच्या महिला आहेत त्यांच्यासाठी ती अजिबात नाहीये.
पगार याच्यामध्ये चाळीस हजार ते एक लाख 40 हजार भेटणार आहे नोकरीच्या ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कुठे पण असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2025 रोजी असणार आहेत व परीक्षा नंतर कळविण्यात येणार आहे अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता मित्रांनो आजचा जो ब्लॉक आहे तो तुम्हाला कसा वाटला कारण याच्या ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण माहिती घेतली ही माहिती तुम्हाला जर चांगले वाटले असेल तर नक्कीच आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा. भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.