ऑनलाइन पद्धतीने जमिनीची मोजणी आता सोपी, नवा फंडा | Farm land calculation

Farm land calculation नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे ब्लॉक मध्ये आपण शेत जमीन मोजणे कशा पद्धतीने सोपी झाली आहे याची ऑनलाईन पद्धत कशी आहे असणार आहे याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो मी आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण याबद्दलची माहिती जाणून घेऊया जसं की शेत जमीन मोजणी कशी करायची ऑनलाईन अर्ज करायचा.

की ऑफलाइन अर्ज करायचा शेतकऱ्यांना जमीन मोजणे अर्ज करणे का महत्त्वाचे झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचे संपूर्ण माहिती देखील याच्यामध्ये आपल्याला घेता येणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर सर्व माहिती एकदा जाणून घेणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन मोजणीचे महत्त्व काय आहे तर तुम्हाला याच्यामध्ये सीमावाद असतात त्याच्यावरती निराकरण भेटतात अचूक क्षेत्रफळाची माहिती भेटते आणि कायदेशीर सुरक्षितच आहे ते देखील याच्यामध्ये जास्तीत जास्त करता येते.

त्यासोबतच विक्री खरेदीसाठी देखील जास्त उपयुक्त आहे याच्यामध्ये भेटत असते शासकीय नोंदणी मध्ये देखील अचूकता तुम्हाला याच्यामध्ये तयार करता येत असते त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये पाहायला गेलो होतो त्यांनी मोजण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत आहे ती दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता ऑनलाइन पद्धतीने असणार आहे आणि ऑफलाइन पद्धत देखील असणार आहे ऑनलाइन पद्धतीने जमिनी मिळण्यासाठी वेबसाईट वरती जाऊन लॉगिन करू ऑनलाइन पद्धतीने देखील तुम्ही करू शकता आपले सरकार या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती करू शकता त्यासोबतच महसूल विभाग निवडणे.

व केस प्रकार निवडणे या मूलभूत माहिती देखील याच्यामध्ये करण्यात येत असते असे देखील यामध्ये सांगण्यात आलेला आहे त्यासोबतच ऑडिवणारी केसेसचा पर्यावरण तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती देखील पाहू शकता व मूलभूत माहिती करणे हे देखील तेवढेच प्रकारचे महत्त्वाचे असणार आहेत त्यासोबतच एक आता नवीन देखील माहिती आलेले आहेत तुम्ही काय करू शकता त्याच्यावरती माहिती भरण्यासाठी तुम्हाला अगोदरच संपूर्ण माहिती दिलेली आहे.

त्यावर ती जाऊन तुम्ही सविस्तर जी माहिती असणार आहे ती जाणून घेऊ शकता व मित्रांना चा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा कारण आपले सरकार डॉट महाराष्ट्र ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment