pik vima manjur नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ब्लॉक मध्ये आपण सरकारने एक नवीन क्रॉप इन्शुरन्सच्या अपडेट आणलेले आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत कारण मी फक्त शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे असे देखील यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत सरकारकडून ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे ते ही यादी कधीपर्यंत बनणार आहे कोण कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे ते देखील पाहणार आहोत.
त्यासोबतच पिक विमा पिंजारी कधीपर्यंत भेटणार आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार 852 कोटी जमा करण्यात येणार आहेत असं देखील सांगण्यात आलेला आहे तर चला याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया त्यासोबतच पाहायला गेलं तर टॉपिंग सरांचे संपूर्ण अपडेट आहे ते देखील आपण येथे पाहणार आहोत याच्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान आहे ते एकदम पूर्णपणे शेती वरती अवलंबून आहे असा देखील सांगण्यात आलेला आहे आणि ते एकदम त्यांचं बरोबर आहे कारण राज्यातील जेवढे शेतकऱ्या आहेत ते आत्ता सध्या जास्तीत जास्त शेतीवर त्या अवलंबून आहेत असं देखील सांगण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे शेती करण्यासाठीच पाणी असतं ते पाण्याची जर कमतर बसले.
तर शेतकरी हा हवालदिन देखील होत असतो असे देखील सांगण्यात आलेले आहेत आणखीन वातावरणाचा जास्त फरक पडण्यात आला पाऊस वंवार आहे जास्त पुण्यात झाला तर त्या शेतकऱ्यावरती काय परिणाम होतात ते कसे करायलाच माहीत असतात आणि मी पण एक चांगला शेतकरी आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो त्यासोबतच गेल्या वर्षी मधील काही समस्या झाल्या त्यावर ते पण आपण एकदा नजर टाकूया 2022 मध्ये जर पाहायला गेलं तर अनियमितपणे पावसाचे परिणाम देखील करण्यात आलेले आहेत कारण 2022 मध्ये महाराष्ट्र मध्ये पावसाची मोठी जास्तीत जास्त ही विषमता करण्यात आलेली होती प्रभागांमध्ये अतिवृष्टी देखील झाली होती आणि भागांमध्ये पावसाचा थेंबे पडला नव्हता.
त्या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे जास्तीत जास्त हे प्रचंड हाल झालेले होते व पुढील अंगामासाठी पुन्हा शेती करायला मदत व्हावी म्हणून सरकारने हा पिक विमा आणलेला आहे त्यासोबतच त्याच्यामध्ये 2025 मध्ये जो महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता त्या निर्णयामध्ये आता गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेले सर्व नुकसान भरपाई आहेत ते देखील करण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच मंजूर झालेले रक्कम 2022 ते 2024 25 या काळामध्ये सुमारे दोन कोटी 87 लाख रुपये एवढे मंजूर करण्यात आलेली आहे खरेदीमध्ये पाहायला गेलं तर 2023 साठी 181 कोटी रुपयांच्या मध्ये भेटण्यात होते व खरच 2023 साठी 2308 कोटी रुपयांपर्यंत हे बघा करण्यात येणारच एकूण दोन हजार आठशे 52 कोटी इतकी प्रचंड करण्याच्या मध्ये करण्यात आलेली आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर 64 लाख शेतकऱ्यांना हे लाभदायक ठरणार आहे व समाविष्ट आहे मराठवाडा विदर्भात पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्याच्यामुळे खूप जास्त दिलासा फायदा देखील भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण पाहायला गेलं तर पिक विमा मंजूर कसा झाला तुमचे आहे आधी मध्ये नाव आहे का नाही त्यासोबत क्रॉप इन्शुरन्स अपडेट शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार सरकारकडून याची यादी जी जाहीर झाली आहे त्याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.