gas cylinder price गॅस सिलेंडर दरामध्ये मोठी घसरन असं सांगण्यात येत आहे चला याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया की नक्की गॅस सिलेंडरच्या दरामध्ये घसरण झालेली आहे की नाही आणि किती घसरण झालेली आहे तर नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण हा एक ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये संपूर्ण भारतामध्ये एप्रिल 2025 याच्यामध्ये व्यवसायिक एलपीजीचा जो गॅस आहे त्याच्यामध्ये कमी किमतीत करण्यात येत आहे अशी लक्षणीय कपात दिसत आहे.
त्यासोबतच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे सामान्य नागरिक आहे त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरणात दिसत आहे आणि तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात देखील केलेला आहे त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना हा दिलासांना मिळाल्याने त्यांच्यात असंतोशीची भावना देखील दिसून येतात त्यासोबत व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये कितीही कपास झाली का रे देशभरात 19 किलो वजनाच्या व्यवसाय एलपीजीचे गॅस सिलेंडरच्या किमती 41 45 पर्यंतचे करण्यात येणार आहे.
ती कपात विविध शहरांमध्ये भिन्न प्रमाणात लागू करण्यात आलेली आहे पण तो हॉटेल आणि राष्ट्रवादी मिठाई दुकान च्या हॉटेल याच्यामध्ये देखील आर्थिक दिलासा देण्यात येत आहे असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच दिल्लीत कोण काल त्यात मुंबईमध्ये पटनामध्ये 41 45 एवढी देखील करण्यात आलेली आहे नक्की रक्कम कोणती स्पष्ट करण्यात आलेली आहे हे जाणून घेणे तेवढेच गरजेचे असणार आहे त्यासोबत एकशे रुपये याच्यामध्ये तुलनेची पाहता व्यवसाय क्षेत्रात जर मोटर थोडासा दिले तर दिला तर याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना कोणताही फायदा दिलेला नाही असं देखील सांगण्यात येत आहे.
जागतिक बाजारातील बदल कच्च्या तेलाच्या किमतीत चढवतात सरकारी दोरणे देखील याच्यामध्ये तितकेच महत्त्वाचे आहे त्यासोबतच याची उत्पादन वाहतूक आणि वितरण खर्च सरकारी धोरणे व निर्णय मागणे आणि पुरवठा यातील तफावत या सर्व गोष्टी तेवढ्या समजावून घेण्यात देखील गरजेचे असणार आहे असे देखील यामध्ये समजत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जाणून घेतलं की गॅस सिलेंडरच्या दारात मिळतील घसरण आणि तफावत कशा पद्धतीने होत आहे आपला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.