10th 12th new update नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आपला मध्ये दहावी आणि बारावीचा बोर्डाचा निकाल आहे त्याबद्दलच्या पण माहिती ते जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो हा कसा पाहायचा निकाल याबद्दलची माहिती पण जाणून घेऊया तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमातून शिक्षण आहे महामंडळाच्या मध्ये आता एमएसबी एसएससी दहावी आणि एसएससी आणि बारावी परीक्षा आहेत.
त्या यशस्वीपणे पार पडलेल्या आता लागतो विद्यार्थी असणार आहेत पालक असणार आहेत त्यांना शिक्षण निकाल यांचे आतरतेने वाट बघत आहेत असे सांगण्यात येत आहे चला 2025 च्या निकालांचे संपूर्ण माहिती काय काय असणार आहे ते आपण एकदा सोप्या आणि संपूर्ण याच्यामध्ये जाणून घेऊया त्याच्यासोबतच निकालाचे महत्त्व याच्यामध्ये काय काय असणार आहे काय काय असणार आहे हे जाणून घेणे सुद्धा गरजेचं असणार आहे दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षेचा पाहायला गेलं.
तर दहावीचा निकाल अकरावी मध्ये कोणत्या शाखेत असणार आहे हे ठरतो विज्ञान वाणिज्य कला किंवा यामध्ये असणे देखील तेवढेच गरजेचे असणार आहे असं त्यांनी सांगितलेला आहे त्यासोबत आता बारावीचा निकाल उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी आणि विविध शिष्यवृत्तीसाठी महत्त्वाचा असतो असं सांगण्यात येत आहे आता निकालाचे संभाव्य तारीख जर पाहायला गेलं तर 2025 मध्ये एचएससी म्हणजेच बारावीचे मे 2019 ते निकाल आहे ते जाहीर करण्यात येणार आहे.
तोपर्यंत परीक्षेची माहिती मी तुम्हाला सांगतो 2025 त्यासोबत परीक्षा 11 फेब्रुवारी 11 मार्च रोजी असणारा विद्यार्थ्यांची संख्या याच्यामध्ये दहावी 16 लाख 12 वी 15 लाख परीक्षा केंद्र 5000 पेक्षा जास्त असणार आहे आणि निकाल पाहण्याच्या वेबसाईट पण दिलेले आहेत तुम्ही महा रिजल्ट डॉट एनआयसी डॉट इन त्यासोबत एम एस बी एस एच एस सी ओ डॉट इन महा एसएससी बोर्ड डॉट इन या वेबसाईट वरती तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता त्यासोबत त्याच्यामध्ये ग्रेडिंग सिस्टम पण दिलेली आहे 75 पेक्षा जास्त टक्के असतील तर डिस्टेंच्या 60 ते 74 टक्के पर्यंत असतील तर प्रथम सत्र 40 ते 60 असेल तर वित्तीय 35 ते 44 असेल तर उत्तीर्ण आणि 35 पेक्षा कमी असतील तर पण असं का ठेवले आहे.
हा एक प्रश्नच पडलेला आहे कारण मला असं वाटतं की लोकांना मुलांना नापास करणे ते त्यापेक्षा त्यांना चांगले गुणाने पास करून त्यांना पुढील वाटचालीस प्राधान्य देणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो चला तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जाणून घेतले याच दहावीच्या दहावी-बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा निकाल आहे तो आत्ता लग्नाला भेटूया पर्यंत धन्यवाद.