soyabean rates today नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ॲप लॉक मध्ये सोयाबीन बाजार भाव ४५०० रुपये दर झालेला आहे हजार ते तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जिल्ह्याचे बाजार भाव देखील यामध्ये करणार आहेत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.
तर मित्रांनो एप्रिलमध्ये सोयाबीनचा जो बाजार भाव असणार आहे तो 4500 झालेला आहे तुमच्या जिल्ह्यांच्या काय काय बाजार भाव आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात येणार आहे सहा महिन्यांचा जो नाचाकी पाहायला बघायला गेल्या त्याच्यावरती प्रथमच सोयाबीनचे दर आहे ते प्रत्येक क्विंटल चार हजार पाचशेच्या आसपास असणार आहे त्यासोबत 250 ते 300 रुपये पर्यंत याच्यात घसरण झालेली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे संभारंभ निर्माण झालेले आहे दरपणना वाटते की अजून घसरतील हे सुद्धा डोक्यात आलेला आहे त्यामुळे घसरण्या मागचे प्रमुख कारण काय काय आहे ते देखील पाहणार आहोत त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी नाशिकची विक्रेत्या सोबतच रेसी फ्रोकल डायरेक्ट याच्यामध्ये जाहीर करून भारताने अनेक देशांवर ते आयकशील चालवण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यासोबत जागतिक बाजारामध्ये अस्थिरता निर्माण देखील होण्यात आलेले आहेत याच वेळा त्यांना फेड ही जी संस्था आहे यांनी नियंत्रण काही सुमारे साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारभावात विक्रीसाठी देखील आणलेले होते.
ते एप्रिलचा पहिला आठवडा होता त्यांना समोर 300 ने हे स्वस्त दरात सोयाबीन विक्री सुरू केलेले त्यामुळे बाजारभाव भरते आणखी दबाव आणि दर्गसरण्यात आलेले होते पण सकारात्मक बदल आणि बाजारात सुधारणा जर पाहायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सर्व घड्याळ मॉडेल नंतर काही सकारात्मक गोष्टी देखील दिसून आलेले आहेत सर्वप्रथम पाहायला गेलं तर ट्रम्प या प्रशासनाने आयात निशुल्क संबध निर्यायाला नव्वद दिवसांनी स्थगित देखील करण्यात आलेला आहे.
पण दुसरे म्हणजे सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या आवक कमी झालेले आहे म्हणजे मागणी आणि जास्त पुरवठा आहे तो देखील कमी होण्यात आलेला आहे 11 एप्रिल 2024 रोजी हे अशा परिस्थितीत दर वाढवण्यात आलेले आहेत पण पण 4000500 क्विंटल देव पर्यंत प्रथमत देखील येणार आहेत डी ओ सी ची वाढती मागणी आणि वाढ भाव आहे मी त्याला वाढीला चालणारी करण्यात येणार आहे पण पुढील काही काळात भाऊ वाढण्याची शक्यता असणार आहे असे देखील सांगण्यात येते आहे.
कारण सध्याचा मर्यादित पुरवठा आणि वरती मागणी आहे त्याच्यामध्ये पुढील काही आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या आणखीन वाढतील असे देखील सांगण्यात येत आहे पण नाफेडच्या धोरणावरती हा शेवटचा प्रभाव असणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते देखील सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.